फेसबुकवरील एक खरी प्रेमकहानी.. … ❤❤

एक मुलगा फेसबुक वर जुने फ्रेंड सर्च करत होता, त्याच्या फ्रेंडलिस्ट मध्ये त्याच्या मिञांशिवाय कोणीच अनोळखी,
व्यक्ती नव्हती, शिवाय एखाददोन सोडुन, आणि मुली तीन चार आणि त्याही फँमीली मेंबर आणि, काँलनीतील, त्यांच्या सोबत
पण जास्त चा’टींग नाही करायचा…

जुने मिञ सर्च करता करता, त्याला अंजली नावाची एक मुलगी दिसली व त्याच्या मनात, अचानकच अस वाटलं की ही अनोळखी आहे पण हिला रिकवेस्ट पाठवावी…. तो फ्रेंड रिकवेस्ट पाठवतो, आणि नंतर असा विचार पण नाही केला की ती अनोळखी मग आपण रिकवेस्ट, का पाठवली, तो जुण्या प्रेमभंगातुन बाहेर पडुन खुप दिवसानंतर खुश दिसत होता….

त्याचे मिञ पण त्याला खुश पाहुन आनंदित होते, कारण त्याला एका मुलीकडुन प्रेमात धोका मिळालेला असतो… खुप व्य’सन करायला लागत असतो, पण हळु हळु तो मुलीला पुर्णपणे विसरलेला असतो… आणि व्य’सनातुन पुर्णपणे बाहेर आलेला असतो, आता फक्त करीअर कडे लक्ष्य द्यायचं होतं त्याला दुस-या दिवशी अंजली ला पाठवलेली फ्रेंड रिकवेस्ट तिने स्विकार केली हे त्याने नो’टीफिकेशन मध्ये पाहीलं….

ती आँनलाईनच होती, त्याने तीला Thank you म्हनुन मँसेज
केला, तिने लगेच रिप्लाय दिला,
ती: why?.
तो: माझ्याशी मैञी केल्याबद्दल..
ती: welcome… त्या दिवशी त्याने तिच्याशी थोडं chat केलं आणि bye नंतर, बोलु असं सांगुन offline गेला. ते दोघंपण एकाच शहरातले होते…..

तिस-या दिवशी ते परत chat करु लागले, आर्धा-एक तास, chat करुन तो offline जायचां….असा रोजचा त्यांचा दिनक्रम सुरु झाला,एकमेकांच्या chating मध्ये रंगुन जायचे,नंतर फोनवर बोलनं सुरु झालं, मग राञ-राञ भर ते chating करु लागले, फोनवर बोलु लागले, अधुन मधुन एकमेकांना भेटायला सुरुवात झाली, ते दोघे ऐकमेकांचे Best Friend झाले होते.

त्याने तीला आपल्या Ex. gf बद्दल पुर्ण सांगितलं ती पण एका,
मुलावर खुप प्रेम करते म्हनुन सांगितल. त्याला ह्याबद्दल कधीच,
वाईट वाटलं नाही कारण ते फक्त best friend होते… पण काही दिवसानंतर त्याला असं वाटायला लागलं की तो, तिच्यावर प्रेम करायला लागलायं, पण तो तिला हे सांगु शकत नव्हता, कारण ती दुसर्या एका मुलावर खुप प्रेम करायची, आणि त्याला पण भिती वाटायची जर ती नाही म्हंटली तर एक मैञिण पण दुर जाईन म्हनुन…

ती त्याच्या प्रियकराबद्दल त्याला बोलत असतांना त्याला, आता खुप ञास व्हायला लागला होता, ती नेहमी तिच्या, प्रियकराबद्दल त्याला किस्से सांगायची अन् तो एकुन घ्यायचा, आणी ञा’स सहन करुन घ्यायचा….

ऐके दिवशी तो विचार करत बसला होता, त्याला आता असं वाटायला लागलं की आपण पहिलेच खुप सहन केलयं, व्य’सनातुन बाहेर आलोय आता परत नको, म्हनुन तो विचार
करतो की आपण हिला विसरुन जायचं…..

मग तो तिला एक msg करतो.. अंजली तु माझ्या आयुष्यातील
अविस्मरनीय मैञिन आहे, मी तुला कधीच विसरु शकनार नाही, पण मी आता तुझ्याशी इथुन पुढे कधीच बोलनार नाही…
मला खुप ञास होतोय गं, माझी एकच ईच्छा आहे कि तुला तुझ्या
प्रियकराकडुन सर्व सुख मिळावं, अन् तु नेहमी सारखी हसत खेळत व खुश राहो….

मी तुला Block करतोय,आणि प्लीज मला फोन पण करु नकोस… प्लीज माझ्यासाठी तरी मला contact करु नकोस तुला माझी शपथ प्लीज….!

रडत रडत तो msg टाईप करतो, अन् तिला Block करुन टाकतो… दुसर्या दिवशी ती msg वाचते आणि खुप परेशान होते, काय कराव तिला सुचेनाचं, शेवटी ती न राहवुन त्याला फोन करते, पण तो तिचा फोनच ऊचलत नाही…. ती खुप try करते पण फोन ऊचलनं त्याला शक्य नव्हतं, रिंग चालु असतांना तो खुप रडत होता….

पहिले तिचा फोन आला की तो सगळे कामं सोडुन तिला, फोनवर बोलायचा, खुश व्हायचा, आणि आज त्याला फोन येतोय, पण तो ऊचलत नाहीये… मग तीने त्याला msg केला, तुला अचानक काय झालं, अस का करतोय तु, प्लीज एकदा फोन ऊचल.,,,

तो msg वाचायचा अनं पुन्हा रडत बसायचा, तीने तिन-चार
msg पाठवले,पण तो रिप्लाय देत नव्हता…. तिला कळलं होत की तो तिच्यावर प्रेम करायला लागला, आहे. तिला पण त्याच्या शिवाय जिव लागत नव्हता, शेवटी त्याला परत msg करते, प्लीज एकदाच फोन ऊचल, मला तुझ्याशी काही महत्वाचं, बोलायचं आहे, मीपण तुझ्या शिवाय नाही राहु शकत रे, मी तुझ्यावर प्रेम खुप करायला लागले आहे…

मी वैभव वर (तिचा प्रियकर) कधीच मनापासुन प्रेम करत नव्हते…. Plz फोन ऊचलं…I Love U… Plz फोन ऊचल…
असा msg पाठवते…. तो msg वाचुन रडत रडत तिला
फोन करतो, आणि i love u म्हनतो…
ती: आधिच का नाही बोललास…?
तो: मला भीती वाचायची तु नाही म्हंटलीस तर तुझ्यासारखी,
जिवलग मैञिन पण गमावली असती…
ती: i love u
तो: i love u too…
.
.
आणि पुन्हा आनंदात ते दिवस जगु लागले, मुव्ही ला जाऊ
लागले, रोज सोबत फिरु लागले, एकांतात बसुन प्रेमाच्या
गोष्टी करु लागले…. खुप दिवस आनंदात निघु लागले….
पण एका दिवशी तिने त्याला फोन केला, अन् बोलु लागली…
Plz i am sorry dear… Plz मला माफ कर…मी तुझी
गु’न्हेगार आहे, मी तुला पण, बोलायची आणि वैभव ला पण….
ईतक्या दिवस मी तुला धो’का दिला plz मला माफ कर…

मी वैभव शिवाय नाही राहु शकत, पण तुलाही दु’खी नाही पाहु, शकत, म्हनुन मी तुला खोटं बोलले… Plz मला माफ कर… करशील ना माफ… तो शांतच झाला… त्याच्यातोंडातुन शब्दच निघत नव्हते… अन् हळु आवाजात कसातरी तो हो म्हनाला..

ती: मला आता तुझ्यासोबत फक्त best, friend म्हनुन राहायचं,
आहे, मला सोडुन नाही ना जानार कधीच..?
तो:दबक्या आवाजात परत हो म्हनाला…
ती: खुश होऊन,चल मी तुला नंतर
बोलते….Byeeeee

तो ईतका घा’याळ होऊन जातो की…बस्सस….खुप रडतो, एकांतात बसुन सि’गारेट ओढत बसतो,आणि परत दा’रु पिनं सुरु करतो,ईतकं व्य’सन लागतं की…स्वताच पुर्ण करीअर व्य’सनात बु’डवुन टाकतो…

Written by..
एक प्रियकर…M.Jare…..♥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *