शास्त्र सांगते; स्त्री असो वा पुरुष, जर तुम्हाला असतील या 5 सवयी तर तुमच्या घरात लक्ष्मी कधीच वास्तव्य करत नाही.!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहोत जे तुम्ही कधीही नाही केल्या पाहिजे. अनेक लोकांना अशा काही स’वयी असतात ज्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो. यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये कधीही येत नसते. गरुड पुराणामध्ये याबाबतची माहिती दिलेली आहे.

आपल्या जीवनामध्ये काही वेळा विविध स’मस्या येत असतात. अनेक वेळा पैशासंबंधी काही समस्या निर्माण होत असतात. तसेच घरामध्ये अचानकपणे वेगवेगळे दुःख समोर येत असतात. यामागे आपले विविध कामे असू शकतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये काही असे कामे करत असतो ज्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. चला तर मग पाहूया कोणती आहेत ही कामे जी तुम्ही करायची नाहीत.

सूर्य उगवल्यानंतर उठणे : सूर्य माथ्यावर येईपर्यंत झोपू नका, म्हणजे बराच वेळ झोप घेणे चु’कीचे आहे. सकाळी उशिरापर्यंत झोपणे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कमी करते. जर तुम्ही उशिरा उठलात तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत मागे असाल. म्हणून जर तुम्हाला नेहमी यश हवे असेल तर सूर्योदयापूर्वी उठून देवाचे नाव घ्या, ध्या’न करा, त्यानंतर इतर का’म सुरू करा.

दात न घासने : घा’णेरडे दात असणे म्हणजे तुमचे आरोग्य आणि स्वभाव वा’ईट होऊ शकतो. जे लोक दात स्वच्छ ठेवू शकत नाहीत त्यांना इतरांसमोर ला’ज वाटू शकते. एवढेच नाही तर घाणेरडे दात असलेले लोक आ’ळशी असतात. यामुळे कोणतीही व्यक्ती त्यांना जबाबदार काम देणे टाळते. त्यामुळे दात नेहमी स्वच्छ ठेवा.

घा’णेरडे कपडे: जो व्यक्ती स्व’च्छ कपडे प’रिधान करत नाही, माता लक्ष्मी तिथे कधीच राहत नाही. म्हणूनच नेहमी स्वच्छ कपडे घालणे महत्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला व्यवसाय इ. मध्ये नु’कसान सो’सावे लागेल. उलट तुम्ही स्वच्छ कपडे घातले तर लोक तुमच्यापासून पळून जाणार नाहीत. यामुळे समाजात तुमचा आदर हा आणखी वाढेल.

जास्त खाणे : गरुड पुराणानुसार जे लोक जास्त अन्न खातात ते त्यांच्या आ’रोग्याशी खेळत असतात. एवढेच नाही तर अति खाण्यामुळे त्यांचे म’न कोणत्याही कामात जाणवत नाही. आहार हा शरीराला हवा तेवढाच असावा व आहारामध्ये सात्विक गोष्टी असाव्यात यामुळे म’न देखील नि’र्मळ राहत असते.

क’ठोर शब्द बोलणारे : जे कोणत्याही कारणाशिवाय छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतरांवर ओ’रडतात, अ’पमानास्पद शब्द बोलतात, जे आपल्या लहान लोकांवर वडिलांवर प्रे’म करत नाहीत आणि त्यांचा आ’दर करत नाहीत. माता लक्ष्मी नेहमी अशा लोकांवर ना’खुश असते. त्यामुळे हे काही कामे शक्यतो टाळावी.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *