1 एप्रिल 2022 पासून कन्या राशीची जोरदार प्रगती सुरु होणार आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभाचे योग. कन्या राशीचा हा स्वामी बुध असून हे लोक वातव प्रतीचे मानले जातात. ही राशिचक्रातील सहावी राशी आहे. हे लोक अतिशय बुद्धिमान आणि हूशार मानले जातात. यांना समजून घेणे फार अवघड असते, कारण यांना माणसांची उत्तम पारख असते. माणसे ओळखण्यात पटाईत असतात. त्यांची स्मरणशक्ती अफाट असते.
त्यांच्या मनात काय चालू आहे हे तर कुणीही ओळखू शकत नाही. तसेच हे दुसऱ्याचा विचार करतात किंवा इतरांच्या भावनांची कदर करतात. यांना वाताचा त्रास होऊ शकतो. तसेच मान, पाठ, कंबर किंवा गुडघ्याचा त्यांना जाणवू शकतो व त्यामुळे होणारे अनेक विकार यांना जाणू शकतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि चेहरा गोलाकार असून डोळे काळेभोर आणि केस सुद्धा काळेभोर असतात.
तसेच खरेदी-विक्री किंवा व्यापारी यांना भरपूर लाभ प्राप्त होतो. व्यवसायातून यांना भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होत असतो. त्यांचा स्वभाव आनंदी आणि प्रसन्न असतो किंवा थोडेसे लाजळू सुद्धा असू शकतात. तसेच फार खर्चिक स्वभावाचे देखील असतात. पैसा भरपूर येतो पण कुठे जातो हे यांच्या यांना पण कळत नाही. त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे चिंता सतावू शकतात.
याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे कोणतेही काम अतिशय काळजीपूर्वक आणि मन लावून करतात. कोणतेही काम अतिशय काळजीपूर्वक करतात. कोणतेही काम मनापासून करतात. यांना विनोद करणे फार आवडते. बुधाचा प्रभाव असल्यामुळे हे फार बुद्धिमान असतात, त्यांची बुद्धी चालाक आणि आर्थिक नियोजन स्वरुपाची असते. हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे धनी असतात.
हे फार जिद्द आणि चिकाटीने काम करतात, त्यामुळे एक वेळा त्यांनी ठरवले तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसत नाहीत. एक वेळ ठरलेली गोष्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या मनाला चैन पडत नाही. विचार करण्याची अदभुत क्षमता त्यांच्याकडे असते. कोणत्याही समस्येतून मार्ग काढण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. हे फार विनम्र असतात पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाला जर कोणी छेडले तर हेक्रोधीत होतात.
हे लोक फार प्रामाणिक लोक मानले जातात. हे कोणतेही नाते फार काळजीपूर्वक जपतात. त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांच्या आधारे एक सफल जीवन जगू शकतात. कन्या राशिसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग-व्यापार आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
काही नवीन कामाची सुरुवात देखील या काळात करू शकता. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पैसा प्राप्त होणार आहे. धनलाभाचे योग जुळून येत आहेत. कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल. आपण बनवलेला योजना लाभदायी ठरतील. या काळात महादेवाची विशेष कृपा असल्यामुळे या काळात महादेवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
परिवारिक समस्या आता दूर होणार आहेत. परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनसाथीची आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेली काम आता पूर्ण होतील, नशिबाची भरपूर संधी प्राप्त होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!