या वेळी 1 मार्च रोजी महाशिवरात्र साजरी होणार असून शिवरात्रीला अतिशय शुभ योग बनत आहे. यावेळी शिवरात्रीच्या व्रतास सुरवात होईल. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो.
भगवान भोलेनाथास समर्पित आहे. शिवभक्तांसाठी महाशिवरात्री ‘चा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी मोठ्या श्रद्धेने भगवान भोलेनाथाची उपासना केली जाते. पंचामृताने शिव लिंगाचा अभिषेक केला जातो.
27 फेब्रुवारी रोजी शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे त्यामुळे रात्री पासून पुढे येणारा काळ या राशींसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ संकेत घेऊन येणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी सोमप्रदोष व्रत असून शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असते. या राशिच्या जीवनात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे.
आता इथून पुढचा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शिवरात्री पासून पुढे येणारा काळ हा अतिशय अनुकूल ठरणारा आहे. कारण या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्याला दिसून येईल. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. आता इथून पुढे आपल्या जीवनात प्रगतीला सुरुवात होणार आहे.
माघ शुक्ल पक्ष धनिष्ठा नक्षत्र 1 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. हा दिवस पूर्णपणे भगवान महादेवाला समर्पित असून या दिवशी हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आता प्रगतीला वेळ लागणार नाही. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
1.मेष राशी : महाशिवरात्रीचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येण्याचे संकेत आहेत. मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. सांसारिक जीवनात पती-पत्नीमध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. विवाहयोग जुळून येतील. शत्रूवर विजय प्राप्त कराल. महाशिवरात्रीला बनत असलेला संयोगाचा प्रभावाने आपले भाग्य उजळणार आहे. आता जीवनातील अमंगल काळ समाप्त होणार असून मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. म’न आनंदी आणि प्रसन्न बनेल.
2.मिथुन राशि : नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. नवीन उद्योग व्यवसायात वाढ. लघु उद्योग सुरू करण्याचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. त्या काळात शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. आर्थिक अडचणी आता दूर होतील. पैशांची आवक भरपूर प्रमाणात होणार आहे. भोलेनाथाचे विशिष्ट कृपा मिथुन राशिवर बरसण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. उद्योग व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल आहे. व्यवसायाला प्रगतीचे संकेत आहेत.
3.सिंह राशी : सिंह राशीवर ग्रह नक्षत्राचे अतिशय शुभ कृपा बरसणार आहे. तिथून येणार्या पुढचे दिवस आपल्यासाठी लाभ होण्याचे संकेत आहेत. महाशिवरात्रीला बनत असलेल्या ग्रहांचा संयोग आपल्या जीवनात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. शुक्राचे होणारे राशी परिवर्तन खासकरून शुक्राच्या होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी नवीन आनंद घेवून येण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडवून आणू शकतो. उद्योग व्यापार प्रगती घडून येणार आहे. आपला आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल.
4.कन्या राशी : नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे आणि या क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ दिसून येईल. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. कन्या राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. प्रगतिच्या स्वप्नांना नवी पालवी फुटण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. हे आपले भाग्य पूर्ण होणार आहे. कोणतेही काम आता यशस्वीरीत्या पूर्ण होतील.
5.तूळ राशी : प्रगतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. ज्या कामाला हात लावला त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आत्तापर्यंत जीवनात चालू असणाऱ्या समस्या आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता पूर्णपणे दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कामात येणाऱ्या अडचणी आता पूर्णपणे दूर होतील.
- मकर राशी : प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी लागणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. संसार सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. मकर राशिवर महाशिवरात्रीचा अतिशय सकारात्मक प्रभाव राहील. या काळात अनेक ग्रहांची राशांतरे आपल्या राशीसाठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे येणारा काळ नोकरीच्या दृष्टीने अनुकूल ठरत आहे. या काळात आडलेले सर्व कामे पूर्ण होतील.
7.मीन राशी : लवकरच कामात यश प्राप्त होईल. या काळात हाती पैसा खेळत राहणार आहे. व्यवसायाला आर्थिक चालना प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आपल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. मीन राशिवर महाशिवरात्री चा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. महाशिवरात्र योगाने प्रगतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येईल. धन संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. नोकरीसाठी हा काळ अनुकूल आहे.