नमस्कार मित्रांनो, तसं तर शिवरात्री प्रत्येक महिन्यात येते, मात्र माघ महिन्यातील येणाऱ्या शिवरात्रीस महाशिवरात्री असे म्हटले जाते. या वर्षी महाशिवरात्री 1 मार्च मंगळवारी आली आहे. या दिवशी आपण भगवान शिवशंकर यांच्या नावे व्रत उपवास करा आणि आपल्या घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित करा.
सोबतच अत्यंत प्रभावशाली उपाय सांगत आहे की, जो आपल्या जीवनातील दुर्भाग्य दूर करेल. जर तुमचं भाग्य तुमचं नशीब तुम्हाला त्रास देत असेल तर अशा वेळी नशिबाची साथ मिळणे घरातून गरिबी द’रिद्रता क्ले’श आजारपण दूर करण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. या उपायाने जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्येतून मुक्ती मिळते.
महाशिवरात्रीच्या दिवशी बरोबर दुपारी 12 वाजता हा उपाय आपण कसा करावा, हा उपाय स्त्री असो किंवा पुरुष कोणीही करताना शक्यतो या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पुरुष असाल तर सफेद वस्त्र सुद्धा परिधान करू शकता, मात्र महिलांना सफेद वस्त्र परिधान करणे मनाई आहे. हा उपाय करण्यासाठी आपणास काळे तीळ लागतील. हे काळे तीळ किराणामालाच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होतात.
14 चिमूट काळे तीळ आपल्या उजव्या हातात आपण घ्यायचे आहेत आणि स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा गोलाकार फिरवायचे आहेत. सोबतच 7 वेळा आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत आजीचा पण नजर उतरवायची आहे. ही क्रिया आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपण करणार आहोत, मग ती लहान मुलां पासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावरून 7 वेळा आणि डोक्यापासून पायापर्यंत
7 वेळा अशा प्रकारे ही नजर आपण उतरणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण घरांमध्ये हे काळे तीळ आपल्या उजव्या हातात ठेवून आपल्या घरातून फिरायचे आहे, जेणेकरून आपल्या घराची काही नकारात्मक उर्जा आणि शक्ती आहे तिचा र्हास होईल.
संपूर्ण घरात हे काळे तीळ फिरवल्यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर येऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर 14 वेळा त्याच्या हातात ती मुठ मारायची आहे. लक्षात घ्या या ठिकाणी अजिबात गोंधळून जाऊ नका. हे 14 मुठ आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि बंद करायचे आहे.
स्वतःच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायचे आहेत, सोबत स्वतःच्याच डोक्यापासून ते पायापर्यंत 7 तुमचे नजर उतरवायचे आहे, अशा प्रकारे 14 वेळा आपण स्वतःची नजर उतार होत आहोत. अगदी हीच क्रिया आपल्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकासाठी करायचे आहे. ती क्रिया केल्यानंतर ते तीळ एकाच व्यक्तीने आणि एकाच व्यक्तीने सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे.
प्रत्येकासाठी वेगवेगळी घेण्याची गरज नाही. हे तीळ घेवून आपण संपूर्ण घरांत फिरणार आहोत, घरातील सर्व नकारात्मक शक्ती या खेळामध्ये अवशोषित होतील आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर पडून घराच्या बाहेर उभे राहून आपली मुठ त्या उंबरठ्यावरती 14 वेळा आपटायची आहे.
मात्र तिथे ते तीळ सांडू देऊ नका आणि त्यानंतर तीळ घेऊन आपण एका निर्जनस्थळी जायचा आहे. मग त्या ठिकाणी जाऊन आपण शनिदेवांचा स्मरण करायचं आहे. आपल्या जीवनात जो दुर्भाग्याचा फेरा आहे हा तो हा त्याचा फिरा असण्याचं एकमेव कारण हा राहूशी अशुभ युती करतो किंवा शनीची अंतर्दशा महादशा चालू असते त्या वेळी घरामध्ये सतत भांडणं आजारपण राहणं नोकरीधंदा सुटला उत्पन्न होत असतात आणि म्हणून शनिदेवाचा कोणताही एक मंत्र म्हणण्याचा आहे.
तसेच महाशिवरातत्री असल्यामुळे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा केवळ 14 वेळा जप करायचा आहे आणि येथील त्या निर्जन ठिकाणी फेकून द्यायचे आहेत. परत येताना मागे वळून पाहण्याची चूक करू नका, हे सर्व करत असताना शक्यतो तुम्हाला कोणीही
अडवणार नाही याची काळजी घ्या. आपण घरी परत यायचा आहे स्वच्छ हात-पाय धुवून महादेवासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करायची आहे. मात्र महाशिवरात्रीनिमित्त व्रत उपवास करायला विसरू नका, महादेवांना बेलपत्र वाहण्यास विसरू नका.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!