100 वर्षात असा महासंयोग, आजपासुन करोडोत खेळतील या 5 राशी.

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारे हुताशनी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे आणि प्रत्येक तिथीस एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. 17 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी होळीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. या वर्षी येणारे होळी हुताशनी पौर्णिमा हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे कारण यावेळी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ काळ बनत आहेत.

या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या पाच राशींच्या जीवनावर पडणार आहे. यांच्या जीवनातील गरिबीची दिवस आता कायमचे समाप्त होणार आहेत. आता भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे व भोग विलासीतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपली आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने या पाच राशीच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. हा काळ आपल्या प्रगतीचा ठरणार आहे. यावेळी होळीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत असून अमृत्योग सर्वार्थ सिद्धि योग आणि बुधातित्य योग बनत आहेत. त्या भाग्यवान राशी खूप नशीबवान ठरणार आहेत. त्यांना भरपूर लाभ प्राप्त होणार आहे.

मेष राशी : मेष राशीवर हुताशनी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. भाग्याची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. भोगविलासीते च्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. धनलाभ प्राप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधने आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आता इथून पुढे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल असणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशि : हुताशनी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अतिशय शुभ काळ ठरणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नवीन व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती बदलून सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. संसार सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण येणार आहे.

सिंह राशी : या राशिच्या जीवनात आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामाला गती मिळेल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. नवीन व्यवहार होण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. उन्नती घडवून आणण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. संधीचा फायदा नक्की घ्या.

कन्या राशी : कन्या राशी वर ग्रह नक्षत्राचे विशिष्ट कृपा आज पासून बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपले भाग्य उजळणार आहे. जिवनातील वाईट परिस्थिती सुधारणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या प्रत्येक कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

तूळ राशी : पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला आनंदाची बहार देणार आहे. यशात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रात प्रगतीला नवीन चालना प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

कुंभ राशी : कुंभ राशीवर ग्रह नक्षत्राचे विशेष प्रभाव राहणार आहे. पौर्णिमेच्या पुढे आपल्या जीवनात आनंदाचा काळ येणार आहे. आता परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. प्रगतीचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. समाजात मानसन्मान या स्थितीमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत होईल. आर्थिक दृष्टीने हा काळ चांगला राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *