काय आहे 108 या अंकाचे धा’र्मिक महत्व ? का असतात जप-माळेत 108 मणी? जाणून घ्या.

108 ही हिंदू ध’र्मातील अशी एक संख्या आहे ज्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. रुद्राक्षाच्या जपमाळेत 108 मणी असतात, मंत्रांचा 108 वेळा जप होतो. शेवटी काय कारण आहे की हिंदू ध’र्मात 108 क्रमांकाचे इतके महत्त्व आहे.

108 ही शिवाची संख्या मानली जाते. यामागचे कारण म्हणजे मुख्य शि’वांगांची संख्या 108 आहे. सर्व शैव पंथांमध्ये, विशेषतः लिं’गायत पंथांमध्ये, रुद्राक्षाच्या जपमाळात 108 मणी असतात, ज्याचा जप केला जातो. गौडीय वैष्णवांच्या अंतर्गत वृंदावनात एकूण 108 गोपींचे वर्णन आहे. 108 मण्यांनी गोपींच्या नावाचा जप केल्यास ते खूप शुभ मानले जाते.

श्री वैष्णवांच्या अंतर्गत विष्णूच्या 108 दैवी क्षेत्रांचा देखील उल्लेख आहे, ज्याला 108 दिव्यदेशम म्हणतात. मित्रांनो योग म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. योग म्हणजे तुमची शरीर यंत्रणा वैश्विक भूमितीशी सुसंगत करणे होय. आपण योग प्रणालीत शरीराकडे 114 चक्र म्हणून पाहतो.

72 हजार ना’ड्या ज्या 114 बिंदूत येऊन मोडतात. ज्याला म्हणतात चक्र. ज्या पैकी दोन तुमच्या शरीराबाहेर आहेत. 112 शरीराच्या आत आहेत. आणि या 112 पैकी चार अशा आहेत यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही. हे सर्व तसेच आहेत तुम्ही इतर काम करू लागला की ते आपोआप भरू लागतील. तर 108 चक्र आहेत ज्यासोबत तुम्ही काम करू शकता.

म्हणून 108 महत्त्वाचा झाला आहे. तुम्ही माळ घातली तर 108 मण्यांची माळ घालता. जर एखादा मंत्र म्हणत असतील तर 108 वेळा. ही 108 चक्र आहेत ज्या बरोबर तुम्हाला काम करायचा आहे. हा 108 आकडा महत्त्वाचा आहे.

तुम्ही पहाल की पूर्वेकडच्या देशांमध्ये सगळे 108 आहे. कारण सूर्याचा व्यास आणि सूर्य आणि पृथ्वी मधील अंतर एकशे आठ पटीने आहे. चंद्राचा व्यास आणि चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर 108 पटीने आहे. सूर्याचा व्यास हा पृथ्वीपेक्षा 108 पटीने आहे. आणि या शरीरात 108 चक्र आहेत. ज्यासाठी तुम्ही काही करू शकता. तर वैश्विक भूमिती तुमच्या मानवी यंत्रणेशी जुळेल.

या गोष्टीबद्दल आपण जागरूक राहायला हवं. आणि अशाप्रकारे आपण 84 मूलभूत आसण तयार केले आहोत. या 84 पैकी तुम्ही 21 आसण जर केलीत व्यवस्थितपणे. आणि एका वरच्या प्रभुत्व मिळवलं तर तुमची यंत्रणा सुसंगत होईल वैश्विक यंत्रणेशी. एकदा ती सुसंगत झाली की जे काही तुम्हाला जाणून घ्यायचा आहे विश्वाबद्दल ते सर्व काही इथेच आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *