उद्या 12 एप्रिल कामदा एकादशी पासून पुढील 2 वर्षे या राशीच्या जिवनात सर्वार्थ सिद्धि योग.

दिनांक 12 एप्रिल रोजी कामदा एकादशी असून त्यानंतर 13 एप्रिल रोजी गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. गुरुचे होणारे गोचर कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे आणि त्यातच या ठिकाणी कामदा एकादशीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनताहेत.

हिंदू धर्म एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच कामदा एकादशी विशेष महत्त्वपूर्ण होते आणि विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. विशेष म्हणजे कन्या राशि साठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. कन्या राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. कामदा एकादशी पासून पुढे येणारा काळ कन्या राशिसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.

सर्वार्थ सिद्धि योग आणि आनंद योग करत असून या संयुगाचा देखील सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आता प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. 13 एप्रिल पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. ग्रह-नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

आज पर्यंत आपण जीवनामध्ये काही वेळा आपल्याला बऱ्याच निराश देखील सहन करावा लागला आहे, पण आपण अपमान, अपयश देखील आपल्याला सहन करावे लागले आहे. आपल्या हाती बऱ्याच वेळा निराशा आली आहे, पण इथून पुढे आपल्यासाठी यशाचे मार्ग मोकळे होणार आहेत. आपल्या अपुर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.

काळ अनुकूल ठरणार आहे, नात्या संबंधांमध्ये दुरावा आला होता तो आता कमी होणार आहे. हे आपले नाते संबंध देखील मधुर बनतील. नात्यातील लोक आपल्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्र आपल्यासाठी प्रगतीचे खुले होणार आहे. आता इथून पुढे आर्थिक आवक देखील भरपूर प्रमाणात वाढणार आहेत. आपल्या जीवनात आर्थिक समस्या चालू आहेत आता दूर होणार आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे, त्यामुळे काळ विशेष अनुकूल राहणार आहे.

ग्रह-नक्षत्राची विशेष स्थिती आणि भगवान विष्णूचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, पण या काळातच आपल्याला करायचे आहे ते आपल्याला कर्म आपले चांगले ठेवायचे आहेत आणि आपल्याला सतत कर्म म्हणजे सतत प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रगतीच्या संधी आल्यामुळे कर्माची गती नीट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

जसे आपले कर्म असतात,तसे हे आपल्याला फळ प्राप्त होत असते. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. या काळात उद्योग-व्यापार देखील भरपूर प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. नवीन व्यवसाय आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे, पुढे चालून मोठा होवू शकते. हा काळ सर्वच दृष्टीने लाभदायक ठरेल. प्रेमाचे नाते अधिक मजबूत होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *