ग्रहांचे राजा हे सूर्य देव मानले जातात. सूर्य हे ऊर्जेचे कारक मानले जातात. ते मा’नसन्मान आणि पद्य प्रतिष्ठेचे कारक मानले जातात. सूर्याचा सकारात्मक परिणाम व्हावा व्यक्तीचा भाग्योदय दूर करण्यासाठी पुरेसा असतो. 12 फेब्रुवारी रोजी सूर्यदेव मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहेत. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. अतिशय प्रभावशाली ग्रह सूर्याला म्हणण्यात आले आहे.
ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रात होणारे बदल मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतात. तेव्हा तेव्हा भाग्य घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा न’कारात्मक काळ चालू असू द्या ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा परिस्थिती परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 12 फेब्रुवारीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कारण
12 फेब्रुवारी रोजी श्री सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ-अशुभ प्रभाव संपूर्ण ग्रहांवर पडणार असून सूर्याचे होणारे गोचर या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.
- मेष राशी : आपल्या मा’नसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या साहस आणि पराक्रमामुळे देखील वाढ होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात. या काळात एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास होईल. आपला आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सूर्याचे कुंभ राशीत होणारे परिवर्तन मेष राशीसाठी विशेष फलदायी ठरण्याची शक्यता आहे . कार्यक्षेत्रात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत.
- वृषभ राशी : वृषभ राशीसाठी काळात विशेष वाटणार आहे. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील. मागील अनेक दिवसापासून सरकारी कामात येणाऱ्या सरकार दरबारी आडलेली कामे पूर्ण होतील. सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या आई-वडिलांच्या आरोग्याचे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आई वडील यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.आपले नातेसं’बंध मजबूत बनणार आहेत. आपल्या जीवनात आपल्याला क्षेत्रात देखील मान सन्मान प्राप्त होणार आहेत.
- सिंह राशी : हे राशीसाठी आता काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी आहेत आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहे. सरकारी कामासाठी या काळात विशेष अनुकूल ठरणार आहे. या मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. ताणतणाव दूर होणार आहे. संपत्तीच्या दृष्टीने केलेली संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. घर जमिनीसं’बंधी निर्माण झालेल्या अ’डचणी किंवा जमिनीच्या होण्याचे संकेत आहेत.
- कन्या राशी : या काळात शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणारा आहे. मा’नसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. विशेष करून आर्थिक प्राप्ती होणार आहे. अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते. विदेशातून नोकरी विषयी कॉल येऊ शकतो. विदेशी जाण्याचे स्वप्न देखील याचे संकेत आहेत. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी अनुकूल वेळ आहे. आपल्या हातून एखादे मोठे काम आपल्याला पूर्ण होणार आहे.
- वृश्चिक राशी : एखादी चिंता किंवा काळजी एखाद्या आपल्या मनाला लागून राहणार आहे. त्या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त म’द्य पाणी टाळणे आपल्या हिताचे ठरणार आहे. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. सूर्याचे होणारे गोचर शुभ ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या मा’नसन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढ होणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. . कोर्टकचेरीची कामे कोर्टाबाहेर ठेवणे आपल्या हिताचे ठरणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने विशेष अनुकूल आहे आणि गोष्टी समाधानकारक असेल.
- कुंभ राशी : हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सकारात्मक अनुभव देखील होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आपल्या राशीत होणारे सूर्याच आगमन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मा’नसन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढणार आहे. आत्तापर्यंत आपल्याला त्रास देणारे लोक आपली मदत करू लागतील. आपल काम करणारे लोक आपली स्तुती करू लागतील.