133 वर्षानंतर असा अद्भु त महासंयोग, उद्या पासून करोडोत खेळतील या 7 राशी, पुढील 10 वर्षे राज योग.

दिनांक 24 एप्रिल पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव काही राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील अडचणी काळ समाप्त होणार असून, प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे.
मनुष्याच्या जीवनात ग्रह नक्षत्र नेहमी वाईटच असतील असे नाही.

ज्योतिषानुसार नक्षत्रात वेळोवेळी होणारे बदल राशीनुसार वेगवेगळे प्रभाव राशीनुसार कधी शुभ तर कधी अशुभ ठरत असतात. राशीनुसार वेगवेगळा प्रभाव पडत असतो. वाईट ग्रहदशा त्याच्या जीवनात अनेक संकटे, अनेक अडचणी, अनेक समस्या निर्माण करत असते. त्यामुळे ग्रह-नक्षत्र जेव्हा वाईट असतात तेव्हा व्यक्तीला अनेक संकटांचा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अनेक दुःख यातना भोगाव्या लागतात. नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते, प्रत्येक कामात अडचणी निर्माण होत असतात. व्यक्तीला कोणताच निर्णय घेण्यात कोणता निर्णय घ्यावे हे काहीच सुचत नाही. या काळात व्यक्ती अगदी खचून जातो. मात्र जेव्हा ग्रह-नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दु खाचा वाईट काळ संपतो आणि सुखाची सुंदर सकाळ मनुष्याच्या वाट्याला येते.

मेष राशी: हे गोचर लाभदायक करण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव आपल्यावर होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक दिशेने यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आनंदाचा वर्षाव होईल. भाग्य साथ देणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळाचा समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण काळात येणार आहे, त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे. या काळात आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्या मनातील महत्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका. गुप्तपणे काम केल्याने मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कामांमध्ये गुप्तता पाळणे त्यासाठी आवश्यक आहे.

मिथुन राशी: मिथुन राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. बुधाचे वृषभ राशीत होणारे गोचर मिथुन राशीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याची शक्यता आहेत. आर्थिक क्षमतेमध्ये देखील चांगली सुधारणा करून येणार आहे. बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग घडून येवू शकतात. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनात येणार आहेत. परिवारातील लोक आपली चांगली मदत करतील.

कर्क राशि: यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपण करत असलेल्या कामाला आपल्याला यश प्राप्त होणार आहे. व्यापारात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. उद्योग-व्यापार आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

सिंह राशी: आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत आहेत. प्रत्यक्ष यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक संकटाचा सामना करण्यात सफल करणार आहात. कार्य क्षेत्रासाठी काळ विशेष अनुकूल बनत आहे. आपले अडलेले धन आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या कामात देखील प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

धनु राशि: वृषभ राशीत होणारे गोचर धनु राशिसाठी सुंदर ठरणार आहे. धनू राशिच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्याला कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी देखील आता दूर होतील. मागील काही दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत होत्य, विवाहामध्ये अडचणी येत होत्या त्या आता दूर होण्याचे संकेत आहेत. आर्थिक अडचणी सुद्धा दूर होणार आहे.

मकर राशी: मकर राशिवर बुधाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ उत्तम लाभदायक ठरणार आहे. शुभ घटना आपल्या जीवनात घडू शकतात. धनसंपत्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात प्रवास करताना सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवासामध्ये आपल्या वस्तू चोरीला जाऊ शकतात त्यामुळे प्रवास करताना आपल्याला सावध होण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे.

मीन राशी: कार्यक्षेत्रमध्ये अतिशय सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतील. व्यवसायातून मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. व्यापारात प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. या काळात आर्थिक आवक देखील चांगले होणार आहे. आपल्याकडे पैसा भरपूर आला की आपल्याला पैसा खर्च करण्याची सवय आहे, त्यामुळे या काळात आपल्याला पैशाची बाजू मजबूत होणार असली तरी, पैसा खर्चवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उद्योग-व्यापार चांगले यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *