ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती असू द्या जेव्हा ग्रह नक्षत्र स्थिती शुभ असते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडविण्यासाठी वेळ लागत नाही. उद्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. 4 फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारा हा दिवस भगवान श्री गणेशाचा दिवस मानला जातो. हा दिवस भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानला जातो. 4 फेब्रुवारी शुक्रवार रोजी
गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आपला भाग्योदय घडून येणार आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 4 फेब्रुवारी रोजी शुक्रवार येत आहे. शुक्रवार माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी ही सुख आणि सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची देवता मानली जाते आणि विशेष म्हणजे याच दिवशी गणेश जयंती, विनायक
चतुर्थी आहे. मान्यता आहे की माघ शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला माघ गणेश उत्पन्न झाले होते त्यामुळे हा दिवस गणेश जयंती या रूपात साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वा. 39 मिनिटाने चतुर्थीला सुरवात होत असून दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 3 वाजून 48 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होणार आहे. भगवान गणेश हे सुखकर्ता आहेत, जेंव्हा गजाननाची कृपा बरसते तेव्हा
भाग्य चमकायला वेळ लागत नाही. या वेळी गणेश जयंतीला रवी योग आणि शिव योग या शुभ योगासोबत आला आहे. अतिशय पवित्र आणि पावन बनवत आहे. या योगावर विनायक चतुर्थी साजरी होणार आहे.
पंचागानुसार 4 फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मार्ग होणार आहेत. अनेक वर्षानंतर असा अद्भुत संयोग व या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येत आहे.
मेष रास – भगवान श्री गजाननाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आपल्या संपत्तीत वाढ होईल. हा काळ कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात अतिशय शुभ संयोग घडून येणार आहेत. बुधाचे मार्गी होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. पारिवारिक सुखात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिवारात चालू असणाऱ्या समस्या आपल्यातील परिवारातील सदस्यांना मध्ये चालू असणारे वाद मिटणार आहेत. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ रास – या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घटना घडून येणार आहेत. बुधाचे मार्गी होणे आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. गजाननाचे आशीर्वादाने आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहेत. या काळात गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनात निर्माण झालेली संकटे आता दूर होणार आहेत. करियर विषयी अतिशय लाभदायी ठरणार आहे. या काळात आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. करिअर विषयी आपण करत असलेले प्रयत्न आता मार्गी लागणार आहेत.
धनलाभाचे योग जमून येतील. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. सर्वांच्या दृष्टीने अनुकूल काळ ठरण्याचे संकेत आहेत. लवकरच आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. या काळात भोगविलासीतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.
मिथुन रास – बुधाचे मार्गी होणे आपल्या जीवनाला एक नवचैतन्य निर्माण करून देणार आहे. त्या काळात आपल्या उत्साहात अनेक पटीने वाढ होईल. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात आणि आनंदात वाढ होण्याचे संकेत आहेत. मनाप्रमाणे यश प्राप्त होईल. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुख मध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने आर्थिक समस्यां समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या व पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहेत.
सिंह रास – ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख येईल. मानसिक ताणतणाव दूर होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
माता लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न त्यातील व्यापारात आपल्याला लाभ होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक रास – कार्यक्षेत्रातून आपली आर्थिक आवक वाढणार आहे. अनेक आर्थिक लाभ आपल्याला होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. सांसारिक सुख देखील वाढेल. कार्यक्षेत्रातून आपल्या कामामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. त्या काळात आपण ठरवलेल्या योजना लाभकारी बनतील. नावलौकिकात वाढ होणार आहे. या काळात समाधान असल्यामुळे आपले मन समाधानी बनणार आहे.
धनु रास – ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. आपल्या जीवनात आता सुखाच्या काळाची सुरुवात होणार आहे. भौतिक संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. परिवारात संबंध मधुर बनतील. परिवारातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. भरघोस सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. नोकरी आणि व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
मीन रास – माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. नोकरीच्या काळात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. बुधाचे मार्गी होणे सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होतील. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!