1500 वर्षांनंतर असा दुर्मिळ योग, हिंदू नववर्षाची सुरुवात होताच, या 3 राशींना प्रचंड लाभ होणार.

यावर्षी 2 एप्रिल 2022, (शनिवार) या दिवसापासून चैत्र नवरात्री ला सुरुवात होणार. साधारणतः प्रत्येक हिंदू नववर्षाला स्वतःचा राजा, मंत्री आणि मंत्रिमंडळ असते. साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रति पदेला येतो. या दिवसापासून हिंदू नववर्षांची सुरुवात होते.

या वेळी हिंदू नववर्ष संवत 2079 अशाच एका दुर्मिळ योगायोगा ने सुरू होत असून, जे केवळ दीड हजार वर्षांतून एकदाच घडते. या नववर्षामध्ये सर्व नऊ ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे असे सांगण्यात येते. ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती देखील अत्यंत दुर्मिळ अशी आहे. यापूर्वी असाच दुर्मिळ योग 22 मार्च 459 रोजी तयार झाला होता.

तेव्हा एप्रिल महिन्यात प्रथम ग्रहांचा सेनापती मंगळ 7 एप्रिल रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. यानंतर, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रह 8 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. 13 एप्रिल रोजी देवांचा गुरू बृहस्पती गुरू मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल.

त्यानंतर धन आणि वैभव देणारा शुक्र 27 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. 12 एप्रिल रोजी मायावी ग्रह राहू मेष राशीत प्रवेश करेल. तर 12 एप्रिललाच केतू ग्रह तुळ राशीत प्रवेश करेल. यानंतर 19 एप्रिल रोजी ग्रहांचे न्यायाधीश शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करतील.

तसेच, चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलणार आहे. अशा प्रकारे एप्रिलमध्ये 9 ग्रह राशी बदलतील. तीन राशीच्या लोकांना या नवग्रहांच्या संक्रमणाचा विशेष लाभ होऊ शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेवती नक्षत्र आणि तीन राजयोग तयार होत आहेत.

याशिवाय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला मंगळ त्याच्या उच्च राशीत असलेल्या मकर राशीत, राहू-केतू देखील त्याच्या उच्च राशीत (वृषभ आणि वृश्चिक) असतील. दुसरीकडे, शनी स्वतःच्या राशीत मकर राशीत आहे. या कारणास्तव हिंदू नववर्षाच्या कुंडलीत शनि-मंगळाचा शुभ संयोग तयार होत आहे.

मिथुन, तुळ आणि धनु राशीच्या लोकांना हिंदू नववर्षानिमित्त दुर्मिळ योगाचा लाभ मिळू शकतो. हा योग या लोकांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवले. काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. गुंतवणुकीत अपेक्षित यश मिळेल.

दुसरीकडे, देशाबद्दल बोलायचे झाले तर या वर्षी लोकांच्या कल्याणासाठी योजना तयार केल्या जातील आणि त्यावर काम केले जाईल. अनेक लोकांसाठी हे वर्ष आयुष्यात मोठ्या बदलांचे वर्ष ठरू शकते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *