17 जानेवारी पौष पौर्णिमा : आज करा, भोलेनाथ व माता लक्ष्मींची ही विशेष सेवा, घरात सु’ख शां’ती आणि ऐ’श्वर्य लाभेल!

पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय आहे. पौष महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. यावर्षीची पौष पौर्णिमा ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र ग्र’ह म’जबूत करण्यासाठी दिवशी भगवान भोलेनाथ यांची विशेष पूजा करावी. या दिवशी माता लक्ष्मीला प्र सन्न करण्यासाठी तसेच आपल्या घरातील ग’रिबी द’रिद्रता दूर करण्यासाठी ध’नप्रा’प्ती होण्यासाठी काही विशेष उ’पाय आपण नक्की करावेत.

उपाय 1 – आज चंद्र देवाची पूजा करावी, यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र ग्रह हा म’जबूत होतो. तुमच्या आसपास एखाद्या महादेव मंदिर असेल तर तिथे जाऊन भगवान भोलेनाथांच्या शि’वलिं’गावर अ’र्पण करावं आणि त्यानंतर मू’ठभर अ’खंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते शिव-अर्पण करायचे आहेत. हे तांदूळ अ’र्पण करताना नि’रंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे.

भगवान भोलेनाथ यांनी चंद्र देवाला आपल्या म’स्तकावर धारण केलेले आहे. महादेवाची जर आपण म’नोभा’वे पूजा केली तरी यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह म’जबूत होईल. हे उपाय अगदी साधे सरळ आणि सहज करता येण्यासारखा आहे. तरी या पौष पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि महादेवाची कृ’पा प्रा’प्त करण्यासाठी त्या छोटे-छोटे उपाय नक्की करून पहा.

आपल्याकडे भरपूर पैसा यावा, आलेला पैसा टिकून रहावा असं वाटत असेल तर – पौष पौर्णिमेस घरांमध्ये श्री’यं’त्राची आणि दक्षिणावर्ती शंखाची किंवा कुबेर यं’त्राची स्थापना अवश्य करा. यामुळे ध’नप्रा’प्तीचे यो’ग जुळून येतात. तुमच्या जवळपास एखादा देवीचे मंदिर असेल, तर तिथे तुम्ही जाऊ शकता माता लक्ष्मीला प्रिय अशी लाल रंगाची फुले अर्पण करावीत. तसेच एखादी सुगंधी अगरबत्ती नक्की लावावे. हे छोटे-छोटे उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेस केले तरीसुद्धा चालतील.

उपाय 2 – याचबरोबर, या पोर्णिमा तिथीस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क’वड्यांचा महा उपाय केला जातो. यासाठी आपल्याला 5, 7 किंवा 11 क’वडे लागणार आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि माता लक्ष्मी समोर स्वच्छ धुऊन पुसून आपल्याला ठेवायचे आहेत. माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यासोबतच या क’वड्यांची पूजा करायचे आहे. हळद-कुंकू आणि अक्षता त्‍या क’वड्यांना अर्पण करायचे आहे.

मग त्यानंतर आपल्या म’नातील इ’च्छा माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे. तुमची इ’च्छा ज्या सं’बंधित असेल, व्यापार सं’बंधित असेल नोकरी सं’बंधित असेल की घरात सु’ख-स’मृद्धी येण्यासाठी असेल, तुमची इ’च्छा असेल ती म’नातल्या म’नात बोलायची आहे आणि माता लक्ष्मीला म’नोभावे प्रार्थना करायची आहे. ही पूजा करताना माता लक्ष्मी समोर गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा नक्की प्र’ज्वलित करा. पूजा झाल्यानंतर तांदळाच्या खिरीचा देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे.

आता दुस-या दिवशी आं’घोळ झाल्यानंतर माता लक्ष्मी समोर आपण ज्या क’वड्या ठेवलेल्या आहेत त्या लाल रंगाच्या स्वच्छ क पड्यामध्ये बांधायच्या आहेत. आता या क’वड्या आपल्या घरातील ति जो रीमध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवतो दा’गदा’गिने ठेवतो त्या ठिकाणी या क’वड्या ठेवून द्यायच्या आहेत. यानंतर प्रत्येक पौर्णिमेला या क’वड्या काढायचे आहेत आणि माता लक्ष्मी समोर ठेवून त्यांची पूजा करून पुन्हा त्या लाल कपड्यांमध्ये बांधून ति जो रीमध्ये ठेवायच्या आहेत.

असे प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे. तुम्ही बघाल की, काही दिवसातच तुमच्या घरात ध’न येऊ लागेल. ध’नप्रा’प्तीचे अनेक मार्ग खुले होतील, घरात या ना त्या मार्गाने पैसा येऊ लागेल. घरात आलेला पैसा टिकून राहील. त्याचबरोबर घरात सु’ख-शां’ती आणि स’माधा न देखील येईल. क’वड्या साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहेत, त्यामुळे माता लक्ष्मी वा’स करते. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा क’वड्या असतात आणि ध’नाची क’मतर’ता कधीच भा सत नाही.

उपाय 3 – स नातन धर्मात पूजेमध्ये सुपारीच्या वापराला खूप महत्त्व दिलं जातं, कारण सुपारी प’वित्र आणि स’मृद्धीचे प्रतीक मानली जाते. म्हणून या पौष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची म’नोभा’वे पूजा करायचे आहे. तिला एक वि’ड्याचे पान आणि एक सुपारी अर्पण करायचे आहे. या वि’ड्याच्या पानावरती आणि सुपारी व’रती थोडासा हळद-कुंकू थोडसे अक्षता अर्पण करायचे आहेत आणि पूजा झाल्यानंतर हे पान घरातील सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटायचे. यामुळे आपल्या घरात सु’ख-स मृद्धी आणि शां’ती राहते. पूजा झाल्यानंतर शक्य असेल तर लक्ष्मी स्तो’त्राचे पठण अवश्य करावं.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *