मित्रांनो उद्या श्रावण शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्र दुर्गाष्टमी दिनांक 21 मार्च रोज सोमवार लागत असून नवग्रहांचे राजा सूर्य हे राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्य हे स्वतःच्याच राशीत म्हणेजच सिंह राशीत गोचर करणार आहेत.
ज्योतिषशास्त्रनुसार जेव्हा ग्रह आणि नक्षत्रांची साथ लाभते तेव्हा कामे सोपी बनू लागतात. कामात येणारे अपयश दूर होते. कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्यास सुरवात होते. जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होते आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होतो.
शुभ संयोग आणि सकारात्मक ग्रहदशा बनल्या नंतर कितीही खडतर नशीब असो ग्रह नक्षत्राच्या शुभ प्रभावाने भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी कष्टाबरोबरच नशिबाचीही साथ मिळणे देखील तेवढेच महत्वाचे असते.
दिनांक 21 मार्चपासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
मित्रानो मागचा काळ आपल्यासाठी अतिशय खडतर होता. ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत होत्या. पण इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. भाग्य आता सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरवात करेल.
मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेली चिंता आणि भय आता दूर होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरवात करणार आहात.
21 मार्च 2022 रोजी सोमवार सकाळी 1 वाजून 16 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहेत आणि 16 सप्टेम्बर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटानंतर मंगळ अस्त होणार आहेत आणि मंगळ देखील सिंह राशीत गोचर करतील. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचे स्वतःच्या राशीत होणारे हे रशिपरिवर्तन विशेष महत्वपूर्ण मानले जात आहे.
भगवान सूर्यदेव ऊर्जेचे दाता, मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे कारक ग्रह मानले जातात. जेव्हा सूर्य शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या धनसंपत्ती बरोबरच यश कीर्ती मध्ये वाढ होते. आपल्याही जीवनात असाच काहीसा सकारात्मक काळ येण्यास सुरवात होणार आहे.
जीवनातील उदास आणि नकारात्मक स्थिती आता बदलणार असून आपल्याला आपल्या स्वतः मध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असून यश प्राप्तीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे या काळाचा सदउपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
या काळात जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश मिळण्याचे संकेत आहेत. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वी रित्या पूर्ण होतील. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ रास.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर ही नक्की करा धन्यवाद.