मकर संक्रांतीनंतर सुरू झालेल्या शुभ कार्यावर आता काही काळासाठी तरी पूर्णविराम लागणार आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी देवगुरू बृहपती खुप महत्वाचा आहे. पण 24 फेब्रुवारीपासून गुरू मावळत आहे, मग अशा परिस्थितीत विवाह आणि इतर शुभकार्या लांबणार आहेत.
24 फेब्रुवारीपासून गुरुचा अस्त होतो आहे. त्यामुळे ही काम पूर्ण होण्यासाठी गुरूचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो. मग यानंतर 15 एप्रिल नंतर शुभकार्य पुन्हा सुरू होतील. 24 फेब्रुवारी ते 24 मार्च या कालावधीमध्ये देवगुरु बृहस्पतीचा अस्त होणार आहे. फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी 18,19 आणि 20 फेब्रुवारी असे फक्त तीनच मुहूर्त होते. यानंतर सुमारे दीड महिना विवाह व गृहप्रवेश, मुंजन आणि नामकरण यांसारख्या शुभकार्यासाठी मुहूर्त नाही.
13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी सूर्य देवांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला होता. गुरु आधीच कुंभमध्ये आहेत. या एका महिन्यात कोणतेही शुभकार्य होणार नाही आणि मग त्यानंतर सूर्य मीन राशीत प्रवेश करेल आणि अशाप्रकारे 15 एप्रिल पर्यंत कोणतेही शुभ कार्य होऊ शकत नाही. 4 मार्चनंतर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकतात.
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्य एखाद्या ग्रहाचा जवळ येतो, या ग्रहाची शक्ती कमकुवत होऊ लागते, यालाच त्या ग्रहाचा अस्त म्हणतात. अशा प्रकारे सूर्य हा गुरू जवळ जात असल्याने गुरूचा अस्त होतो आहे. शास्त्रात गुरूला शुभकार्य प्रतीक मानले जाते, त्यामुळे तो स्तब्ध होतात शुभकार्य थांबतात.
गुरु ग्रह हा धनु आणि मीन या राशींचा स्वामी आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत जेव्हा गुरूचा अस्त होतो. त्यामुळे तेव्हा या राशीतवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, मग अशा स्थितीमध्ये या राशींनी विपरीत परिणाम टाळण्यासाठी गुरु ग्रहाची संबंधित उपाय करावेत..
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!