2022 पासून पुढील अकरा वर्षे या 5 राशींच्या जीवनातील ग’रिबीचे दिवस संपणार, होईल धनवर्षाव..!

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती या राशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार असून अनेक शुभ घटना घडण्याची संकेत आहेत. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. ग’रिबीचे दिवस संपणार असून आपल्या आर्थिक बाबतीत भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मानसिक ताणतणाव मनावर असणारे भीतीचे दडपण दूर होणार आहे.मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

परिस्थिती आपल्याला अतिशय अनुकूल बनत आहे. हा फेब्रुवारी महिना हा सर्वच दृष्टीने लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. मागील काही दिवसापासून आपल्या राशीसाठी चालू असलेली वाईट परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक बनणार आहे. या काळात कार्यक्षेत्रात अतिशय अनुकूल घडामोडी कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मा’नसन्मान वाढ दिसून येईल. सांसारिक सुख देखील वाढ होणार आहे.

आपल्या आत्मविश्वासात देखील वाढ दिसून येईल. प्रगतीचा मार्ग आपल्यासाठी मोकळा होईल. प्रगतीची नवी क्षेत्रे आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कार्यक्षेत्रात समाधानकारक घडामोडी या काळात घडून येतील. म’नाला वेदना देणार्‍या अनेक घडामोडी या काळात घेऊन येणार आहेत आणि मन अतिशय प्रसन्न होणार आहे.

मेष राशी : मागील काळात आपण बरेच कष्ट केले आहे. संघर्ष पण आपल्याला हवे तसे कदाचित मिळाले नसेल पण आता इथून पुढे काळात प्रत्येक क्षेत्रात काम कराल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. याकडे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मागील अनेक दिवसापासून मनात असणारी भीती आता दूर होणार आहे. मानसिक दडपण मनावर असणाऱ्या ताण पूर्ण हे दूर होईल. नवीन आर्थिक व्यवहार देखील फळास येतील. आपण सुरु केलेला हा छोटासा व्यवसाय पुढे मोठे रूप घेऊ शकते. आपला अडून बसलेला पैसा मिळणार आहे.

मिथुन राशी : मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न शुभ ठरणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणुकीला या काळात केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. मिथुन राशीच्या संसार सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. फेब्रुवारी महिना आनंदाची बातमी घेऊन येईल. पैसे आर्थिक प्राप्ती किंवा पैशाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मागील अनेक दिवसांपासून थांबून राहिली होती ती काम किंवा आपली जी इच्छा अपूर्ण आहे अशी इच्छा उत्पन्न होऊ शकते. पैशांची आवक वाढणार आहे. पैसा या काळात आपल्याला भरपूर प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कन्या राशि : वारंवार येणाऱ्या पैशाचा अडचणी दूर होऊन सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. पती-पत्नीमध्ये प्रेमाचा गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे मन प्रसन्न राहील. अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्य क्षेत्रातून देखील एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. फेब्रुवारी महिना कन्या राशिच्या दृष्टीने शुभ ठरण्याचे संकेत आहेत. कित्येक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न आणि आपल्याला येत असलेले अपयश दूर होईल. आपले शत्रू होणार नाहीत. हे प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी : आर्थिक आवक आता फेब्रुवारीमध्ये वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मनाला समाधान प्राप्त मिळणार आहे. पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. सांसारिक सुखा साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी महिना जीवनात काही दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. मागील काही दिवसात आपल्या जीवनात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी किंवा ज्या आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत होता तो आता थोडासा दूर होणार आहे.

कुंभ राशी : नव्या परिस्थितीला सुरुवात होणार आहे. तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी काही दिवसापासून काही वर्षापासून तरुण मुलांच्या काही अडचणी होत्या. कुंभ राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. कुंभ राशीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. सत्तासंघर्ष आता फळाला येणार आहेत. संधी शुभ ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. सदर जमीन अथवा वाहन खरेदीचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. राजकीय क्षेत्रातून अनुकूल घडामोडी घडतील. कार्य क्षेत्राशी निगडीत किंवा राजकीय क्षेत्र लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *