मित्रांनो, तुमच्या जीवनात सतत गरीबी येत असेल, किंवा पैसा कमावण्याचे मार्ग बंद झाले असतील, किंवा कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून, जर आपण ही एक वस्तु जर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवल्यास, त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल. तसेच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
त्यामुळे तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा 21 एप्रिल या गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. हा दिवस महिन्याचा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. याशिवाय तुम्हाला माहीत असेल की, चैत्र सुरू आहे. या चैत्र महिन्याचा महिमा प्रचंड आहे. आपण तिथीनुसार दुर्गा माता तथा इतर देवतांची मनोभावे पूजा अर्चा करतो.
प्रत्येक दिवशी आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो, एका विशेष मंत्राचा जप करतो स्वामींना प्रसन्न करतो, म्हणून आज सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करायची आहे. एका विशेष मंत्राचा जप करून श्री स्वामी महाराजांना प्रसन्न करायचे आहे. आपण ही सेवा मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायचे आहे.
याशिवाय या सेवेत घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊन, आणि हा मंत्र जप करु शकतात. मात्र फक्त तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ देवघरा समोर बसायचे आहे. मग त्यानंतर सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची.
ही प्रार्थना आपल्या सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी आणि आरोग्यासाठी त्यानंतर अडचणी समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, मग तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जप तुम्हाला फक्त 108 वेळेस करायचा आहे, 108 पेक्षा कमी नाही आणि 108 पेक्षा जास्त नाही. हा श्री स्वामींचा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे. तुम्ही मंत्रजप ही सेवा श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने केल्यास, तर तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. श्री स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. स्वामी तुमच्या सर्व अडचणी तर व दुःख संकट दूर करतील.
कोणतीही सेवा करत असाल, तर ती मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने करावी, तरच त्याचे फळ आपल्याला मिळतील. तसेच या चमत्कारिक मंत्र जपा सावकाश करावा. यामध्ये कोणती, कसलीही घाई करू नका, हळुवारपणे मंत्राचा जप करा. मंत्र जप करताना मनात कोणतेही विचार ठेवू नका फक्त स्वामींचे स्मरण करून स्वामींचा मंत्र जप करा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!