22/02/2022 अंकशास्त्रानुसार अतिशय खास आहे आजचा दिवस, बघा काय विशेष आहे आजच्या दिवसात?

आजची तारीख 22 फेब्रुवारी 2022 तर संख्यात्मक रूपात ही तारीख 22/02/ 2022 अशा प्रकारे लिहिले जाते, त्यामुळेही पॅलिंड्रोम डेट आहे. असंही अँबिग्राम देखील आहे. आजच्या तारखेला ऐतिहासिक महत्त्व नसलं तरी सुद्धा तारखेमध्ये 2 या अंकाला विशेष महत्व आहे. हा योगायोग अनेक वर्षातून एकदा येतो, त्यामुळे अंकशास्त्रानुसार 2 या अंकाला नातेसं’बंधांचा भाग कारक ग्रह मानला जातो.

आजचा दिवस दुर्मिळ आहे, कारण आजची तारीख ही आजची तारीख 22 फेब्रुवारी 2022 म्हणजेच 22/02/2022 ही पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम तारीख आहे. हा अंक रि’लेशनशिप, पार्टनरशिपचा अंक मानला जातो. कारण अंकशास्त्रानुसारनुसार आजचा दिवस खास आणि अतिशय दुर्मिळ आहे. आजची तारीख सरळ किंवा उलटी वाचली तरी ती एकसारखीच दिसते.

ज्योतिष शास्त्रानुसार या अंकाला दोन संकल्पनांचे किंवा दोन कल्पना आणि दोन समुदायांचे किंवा दोन व्यक्तीचे मिलन दर्शवतो. हा दिवस एखाद्या व्यक्तीला हुकूमशाही पद्धतीचा अवलंब करणे ऐवजी इतरांसोबत मिळून-मिसळून कार्य करण्यास प्रोत्साहित करतो. तसंच भागीदारी पद्धतीने काम करण्याला आजच्या दिवसांपासून प्रेरणा मिळते.

त्याशिवाय पॅलिंड्रोम हा शब्द ग्रीक शब्द असून याचा अर्थ हा मागे धावणे असा होतो. रशियन भाषेत डावीकडून उजवीकडे वाचले जाऊ शकते तसेच उजवीकडून डावीकडे वाचले जाऊ शकते. तसेच अँबिग्राम हा शब्द अशा प्रकारे लिहिलेले असतात जे नियमिपणे किंवा उलटे वाचले तरी सारखे दिसतात. दोन्ही बाजूने वाचले जाऊ शकते असे शब्द अँबिग्राम शब्द म्हणून ओळखले जातात.

या दिवसाचा अध्यात्मिक प्रभाव पाहिल्यास तर व्यक्तीला जागृत होण्यासाठी आजचा दिवस प्रेरित करीत असतो. तर मनाची उच्च अवस्था गाठण्यासाठी आज दिवस योग्य असेल. त्यामुळे आजच्या दिवशी जन्म घेणारे व्यक्ती सुद्धा भाग्यवानच म्हणावे लागेल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *