ज्योतिषानुसार बद्दलच्या ग्रह-नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असणाऱ्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखापासून सुटका होणार आहे. अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. अडलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
काळ सुखाचा असो किंवा दुखाचा आपल्या जीवनात नेहमी काळ एकसारखा नसतो. आपल्या जीवनातील दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्यांचा अंत निश्चित होतो. बदलत्या ग्रह-नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मानवी जीवनात परिवर्तन घडत येत असतो. ग्रह-नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात, तेव्हा दुःखाचा काळ संपण्यास वेळ लागत नाही. 23 मार्च ते 25 मार्च या काळात बनत असलेली ग्रहदशा या काही खास राशींसाठी लाभदायी ठरणार आहे.
या 3 दिवसांच्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडण्यास सुरुवात होणार आहेत. या काही भाग्यवान राशींसाठी हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील.
23 मार्च रोजी बुध ग्रह आणि नेपच्यून अशी युती होत असून, 24 मार्च रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, तर 25 रोजी शुक्रवार असून कालाष्टमी आहे. या 3 दिवसांत ग्रहनक्षत्रात काही खास बदल करून येणार आहेत. या 3 दिवसात बनत असलेली ग्रहनक्षत्राची स्थिती या काही खास राशींसाठी अतिशय अनुकूल बनत असून या संयुगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहेत.
मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. या काळात करिअर कार्यक्षेत्र शिक्षण-क्षेत्र, कला, साहित्य उद्योग व्यापार नोकरी, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रातून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.
- मेष राशी: 23 मार्च ते 25 मार्च या काळात ग्रह-नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत, त्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. कार्यक्षेत्रातून अतिशय आनंदाची बातमी आपल्या कानांवर येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता संपत आला असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. या काळात प्रेम प्राप्तीचे योग देखील येणार आहेत.
- वृषभ राशी: वृषभ राशिच्या जीवनात आनंदाचे क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. अशांतीचे वातावरणाचा दुर होणार आहे. ह्या काळात मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. या काळात आपण हाती घेतलेले काम देखील यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवणार आहेत. व्यापारात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला मिळू शकते. मित्रपरिवार या काळात चांगले मदत करतील. राजकीय क्षेत्रात देखील काळ अनुकूल ठरणार आहे. राजकीय दृष्ट्या आनंदाची बातमी मिळेल. मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. पती-पत्नीमध्ये वाद आता मिटणार असून गोडवा निर्माण होणार आहेत.
3.कर्क राशी: कर्क राशीसाठी या 3 दिवसांचा काळ सांसारिक जीवनात मोठ्या प्रमाणात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. संसारी जीवनात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आता इथून पुढे काळ अनुकूल आहे. जीवनातील अशांतीचे वातावरणाचा दूर होणार आहे. करिअरच्या दृष्टीने प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. व्यापाराला एक नवीन चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मागील अनेक दिवसापासून मनाला भेडसावणारी चिंता आता दूर आहे. आपल्या मनातील काळजी आता मिटणार आहे. भय-भीतीचे वातावरण देखील दूर होईल.
- कन्या राशी: कन्या राशीच्या जीवनात आनंदची बहार येणार आहे. मागील काही दिवसापासून आपल्याला जी कामे अशक्य वाटत होती म्हणजे जी कामे कधीच पुर्ण होणार नाहीत. असे आपल्याला वाटत होते ती कामे आता या काळात यशस्वीरीत्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. काम करण्याच्या इच्छामध्ये देखील वाढ होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडलेला आपला पैसा देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. लोक आपल्या शब्दांने प्रभावित होणार आहेत. करियरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
- तुळ राशी: तूळ राशीसाठी कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येवू शकते. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनासारखा रोजगार आपल्याला उपलब्ध होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीमध्ये वाढ होणार आहे. जीवनातील आर्थिक अडचणी समाप्त होणार आहेत. मागील जीवनात चालू असताना पैशाची तंगी आता दूर होईल. एखाद्या नव्या कामाची सुरुवात देखील करू शकता. आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होईल.मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.
6.धनु राशी: धनु राशिसाठी काळ अनुकूल बनत आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल. नोकरीविषयी आनंदाची बातमी कळू शकते. प्रेम जीवनात चालू असताना ताणतणाव आता मिटणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतील.
- कुंभ राशी: मागील अनेक दिवसांपासून ज्या कामाची वाट पाहत आहात, ती कामे आता या काळात जुळून येणार आहेत. जीवनात चालू असणाऱ्या अनेक परेशानी आता समाप्त होणार आहेत. कार्यसिद्धीचे योग बनत आहेत. आपल्या जीवनात जे लोक कला क्षेत्रामध्ये काम करत आहेत, अशा लोकांसाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. सरकारी कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत.