23 एप्रिल मोठा शनिवार करा स्वामींची ही विशेष सेवा फक्त 108 वेळेस बोला हा मंत्र.

मित्रांनो शनिवारचा दिवस हा भगवान हनुमानांचा आणि शनी देवांचा दिवस मानला जातो. तसेच या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करीत असतो.

ही सेवा करतांना, आपण यामध्ये एका विशेष मंत्राचा जप करतो. त्यामुळे या शनिवारच्या दिवशीही आपल्यालाही ही विशेष सेवा करायची आहे आणि एका विशेष मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच प्रगती करण्यासाठी तुम्ही ही विशेष सेवा नक्कीच केली पाहिजे.

तसेच ही सेवा तुमच्या घरातील कोणीही, महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं करू शकतात. या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकता. मात्र तुम्ही ही विशेष सेवा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने, मनोभावाने केली पाहिजे. त्यामुळे अत्यंत जलद गतीने त्याचे फलप्राप्ती होईल.

ही सेवा तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे. यासाठी तुम्हाला आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन, मग पवित्र झाल्यावर, तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे. मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आहे.

मग यानंतर सर्वप्रथम आपले दोन हात जोडून हनुमंताला आणि स्वामी महाराजांना आपल्या सुख-समृद्धीसाठी तसेच ऐश्वर्यासाठी, त्यानंतर आरोग्यासाठी आणि अडचणी, समस्या आणि संकट किंवा दुःख दुर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.

ॐ प्रथमाय नमः,ॐ प्रथमाय नमः या अत्यंत महत्त्वाच्या आणि चमत्कारिक मंत्राचा जप करावा. कारण हा मंत्र अष्ट नामावली मधला एक चमत्कारिक, एक शक्तिशाली मंत्र आहे.

तुम्हाला हामंत्राचा जप फक्त 108 वेळेस करायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मंत्राचा जप हा 108 पेक्षा जास्त किंवा 108 पेक्षा कमी करू नये. तसेच पूर्ण श्रद्धने आणि मनोभावाने विश्वास ठेवून जरी तुम्ही ही विशेष सेवा केली, तर नक्की या सेवेचे फळ तुम्हाला मिळेलच.

तसेच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व मनो कामना पूर्ण होतील. याशिवाय तुमच्या सर्व दुःख, सर्व अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा या प्रभावी मंत्राचा जप अवश्य केला पाहिजे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोण त्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *