मित्रांनो, आपण रोज स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो, या विशेष सेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या एका विशेष मंत्राचा जप करतो. आज गुरुवार आहे त्यामुळे आजची सुद्धा सेवा ही खूप विशेष मानली जाते. तुम्ही सुद्धा स्वामींच्या या मंत्राचा जप करा, स्वामींना प्रसन्न करा कारण त्यामुळे तुमचे पितृ सुद्धा प्रसन्न होण्यास मदत होईल.
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या असल्यामुळे, श्री स्वामीं महाराजांचा भक्त परि वार अत्यंत मोठा आहे. हे भक्त महाराष्ट्रात बरोबरच, देशभरातील अनेक असंख्य ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसून येते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते.
याशिवाय ही सेवा तुमचा घरातील महिला किंवा पुरुष कोणीही करू शक तात, फक्त तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या ही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसाय चा आहे, म्हणजेच स्वामींच्या मूर्ती समोर फोटोसमोर बसायचं आहे.
मग सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची, सुख-समृद्धीसाठी आणि बर कतीसाठी तसेच शांततेसाठी याशिवाय संकट, समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्ही हात जोडून मंत्र बोला यचं आहे.
हा मंत्र तुम्हाला मनोभावाने विश्वासाने आणि पूर्ण विश्वासाने याचा जप करायचा आहे. कोणतीही घाई करायची नाही, अगदी सावकाश हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की, ओम अवदुंबर प्रियाय नमः, ओम अवदुंबर प्रियाय नमः
मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही, 21 पेक्षा जास्त नाही, हा मंत्र स्वामी समर्थांचा अष्टनामावली मधला एक शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र आहे, तर तुम्ही हा मंत्र जप नक्कीच केला पाहिजे.
हे विशेष सेवा करावी, श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व अडचणी सर्व दुःख, सर्व समस्या तसेच अडचणी दूर करण्यास मदत करतील. तसेच तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील, तुम्हाला जे हवं, ते स्वामी महाराज तुम्हाला देतील. मात्र तुम्ही मनोभावाने आणि स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा केली पाहिजे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरू न तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!