26 फेब्रुवारी 2022, विजया एकादशी, आज मध्यरात्रीनंतर पैशात खेळणार या 7 राशी, पुढील 12 वर्षे असेल राजयोग.

माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिला विजया एकादशी म्हटले जाते. हा दिवस भगवान विष्णूना समर्पित आहे. ही एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. ही एकादशी अतिशय शुभ फलदायी मानण्यात आली आहे.

हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशी चे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच विजया एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. ही एकादशी विजय प्रदान करून देणारे एकादशी आहे. या दिवशी व्रत-उपवास केल्याने शत्रुवर विजय प्राप्त होतो.

एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना आणि प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी सूर्योदयापूर्वी भगवान विष्णुची पूजा केली जाते. या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचा जप केल्याने जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

सुखसमृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. धनसंपत्ती देखील प्राप्त होते. माघ नक्षत्र आणि मूळ नक्षत्र 26 फेब्रुवारी रोजी विजया एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो.

भगवान विष्णू माता लक्ष्मीचे पती आहेत, त्यांच्यावर भगवान विष्णूंचे कृपा होते, त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते, तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.

मेष रास – मेष राशीवर ग्रह-नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून, एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायासाठी काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची अडचण दूर होणार असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. पुढे येणारा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत. त्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही. एकादशीपासून पुढे येणारा काळात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्रदान करणारा आहे. उद्योग-व्यापार आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

वृषभ रास – ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात, त्या क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण कामे या काळात पूर्ण होऊ शकते. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांचा संघर्षाचा फळाला येणार आहे. या राशींवर भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. आपल्या भाग्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. हे प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. उद्योग-व्यापार आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.

सिंह रास – नोकरी अडलेली कामे पूर्ण होतील. अनेक दिवसा पासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल होणार आहेत. नोकरीत आपला मान वाढणार आहे. अधिकारीवर्ग आपल्यावर प्रसन्न असेल. पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. पैशाची तंगी आता दूर होईल. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून, हाती पैसा येण्याचे संकेत आहेत. विजया एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्या साठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. मा’नसन्मान आणि यशकीर्तीमध्ये वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

कन्या रास – कन्या राशिसाठी एकादशीपासून पुढे येणारा काळ आपला भाग्योदय घडून आणणार आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान करत असेल. व्यापाराच्या दृष्टीने उत्तम करण्याचे संकेत आहेत. या फळाच्या दृष्टीने अनुकूल ठरणारी आहे. नोकरी अडलेली कामे मार्गी लावू शकते. आपण बनवलेल्या योजना या काळात साकार होतील.

तुळ रास – तुळ राशीसाठी येणारा लाभदायक असल्याचे संकेत आहेत. आनंददायी घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. अपूर्ण राहिलेली जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. आपल्या कमाईमध्ये देखील या मोठया प्रमाणात वाढ होणार आहे.

कुंभ रास – कुंभ राशीवर ग्रहनक्षत्राची अनुकूलता बरसणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातील कामांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्यास वेळ लागणार नाही. आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. चालू असणारे को’र्टक’चेऱ्यांची कामे आणि निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात प्रगती घडून येणार आहे.

वृश्चिक रास – व्यवसाय भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारा साठी काही प्रवासदेखील घडू शकतात. नवीन उद्योग व्यवसाया ला चालना प्राप्त होईल. या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. वृश्चिक राशिवर एकादशीच्या दिवशी शुभ प्रभाव दिसून येईल. वृश्चिक राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होतील. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *