मित्रांनो, 29 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 14 मि. मार्गी होणार आहेत. भ्रमण करत दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ते मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषानुसार शुक्र ग्रह अतिशय शुभ मानले जातात. ते वैवाहिक जीवन सुख समृद्धी कारक मानले जातात.
ज्योतिष शास्त्रानुसार, या राशिच्या जीवनात आनंदाची बहार येईल. आपले सर्व दुःख दूर होणार आहे. आपल्या जीवनातील दुःख दूर होईल. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेला दुःखापासून आपली सुटका होणार आहे. मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या राशींच्या जीवनात आता शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात आनंद येणार आहे. आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.
29 जानेवारी रोजी सुख-समृद्धीचे मार्ग मोकळे होणार आहेत. शुक्र हे सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनाचे कारक मानले जातात. शुक्र सध्या धनु राशीत विराजमान आहेत.भौतिक सुखसुविधा प्रेम संगीत आणि सौंदर्याचे कारक ग्रह मानले जातात. तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.
या राशींचा लोकांना हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. या काही खास राशींसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. शुक्राच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशीवर पडणार असून शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा अतिशय शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत.
मेष रास – मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. शुक्राच्या मार्ग होण्याचा आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आपल्याला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात तिथे काही नवीन कामे होऊ शकतात. व्यवसायातून प्रगती निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. सांसारिक सुखात वाढ दिसेल.
मिथुन रास – आता दुःखाचे अंधारी रात्र संपणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. सामाजिक संबंध सुधारणार आहेत, हे गोचर आपल्या राशीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठरणार आहे. पुढचा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मंगळाचे राशीपरिवर्तन अतिशय अनुकूल असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपले अपूर्ण राहिलेले काम आता पूर्ण होणार आहे.
सिंह रास – या काळात परिस्थिती समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ असणार आहे. व्यवसायातून यश प्राप्त होणार आहे. व्यवसाय प्रगतीपथावर असेल. नवीन वर्षाची सुरुवात देखील शुभ होणार आहे. कार्यक्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. त्या काळात प्रवास आपल्याला सुखाने होणार आहेत. मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटी देखील होतील. जुने मित्र-मैत्रिणी च्या गाठी भेटीमुळे मन आनंदी आणि समाधानी बनेल.
वृषभ रास – याविषयी हा काळ अनुकूल ठरणार, प्रेमभराने सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद आणि आनंदाने सुखाची प्राप्ती होणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. आर्थिक अडचणी आता दूर होतील. चालू असलेल्या आर्थिक अडचणी आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकतात.
वृश्चिक रास – आर्थिक क्षमता आणि मजबूत होणार आहे. मित्रपरिवार आपली चांगली मदत करतील. कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळात नवीन कामाची सुरुवात देखील लागणार आहे. नवीन काम प्रगतीपथावर असेल. व्यवसायात सुखाचा काळ राहणार आहे. व्यवसायातून आपला कमाईमध्ये वाढ होणार आहे. या काळात एखाद्या व्यवसाय आपण करू शकता किंवा व्यवसाय देखील सुरू करू शकता. आर्थिक प्रगती चांगली घडून येणार आहे.
धनु रास – आपल्यासाठी हा काळ अतिशय शुभ संकेत आहेत. आर्थिक वाढ दिसून येईल. फेब्रुवारी महिना सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. सांसारिक सुखात वाढ होणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.
मीन रास – शुक्राच्या प्रभावाने व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. पैशाशी संबंधित कामे पूर्ण होतील. मानसिक शांतीच्या शोधात, तुम्हाला अध्यात्माशी जोडण्याची संधी मिळेल. तब्येत सुधारण्याची शक्यता आहे. काही दीर्घ आजारातून मुक्ती मिळेल असे दिसते. उन्हाळ्यात अधिकाधिक द्रवपदार्थ प्या. दिवसभर गर्दी राहील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!