4 फेब्रुवारी 2022 गणेश जयंती : गणपती बाप्पा सर्व विघ्नांचा नाश करतील, फक्त 108 वेळा करा या मंत्राचा जप..!!

शुक्रवार 4 फेब्रुवारी 2022 रोजी गणेश जयंती चे महापर्व साजरे केले जात आहे. त्या दिवशी गणपतीला प्रसन्न करून त्यांचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी व आपल्या सर्व मनोकामना सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी म्हणूनच या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करावे.

सर्व विघ्नांचा नाश करणारे म्हणून गणपती बाप्पांची पूजन केले जाते. तुम्हाला जर गरिबीतून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला रोडपती पासून मोठे करोडपती बनवू शकतो. गणेश जयंती निमित्त असे काही उपाय सांगण्यात आले आहेत की ज्या उपायाच्या मदतीने आपण आपल्या सर्व समस्या अगदी सहज दूर करू शकतो. त्याला महाशक्तिशाली आणि चमत्कारिक उपायांविषयी पुराणात सांगितले आहे.

या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृध्दी येते पण आपण केलेल्या एका उपायाने जवनातील दुःख दुर्भाग्य दरिद्रता संपूर्ण दूर होऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते. अनेक शास्त्रांत, पुराणांत हे उपाय सांगितले आहेत.

म्हणून गणेश जयंतीच्या सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून शुचिर्भूत तन व मनाने यांनी आपल्या घरातील देव्हारा मधील किंवा एखाद्या गणेश मंदिरांमध्ये जाऊन बाप्पांना इष्ट देवता मानून त्यांचे विधी वैदिक पद्धतीने पूजन करावे. त्यांना लाल रंगाची फुले दुर्वा जानवे तसे शक्य असल्यास तूप मोदक दाखवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणपती बाप्पांना म’नोभावे हात जोडून नमस्कार करावा व प्रार्थना करावी की

“हे गणराया मला आपल्याला इष्टदैवत मानायचे आहे. आपण माझी इष्टदेवता आहात, यानंतर गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि किंवा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा मंत्र आहे “ओम गं गणपतये नमः”, ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः, मंत्र जाप करून झाल्यानंतर

गणपती बाप्पाची आरती ओवाळा. आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांकडे प्रार्थना करावी की हे विघ्नहर्ता आम्ही आपल्या आश्रयाला आलो आहोत. आमच्या मधल्या सर्व उणीव आपण दूर कराव्यात. वाईट नजर दोषांपासून सर्व प्रकारच्या शक्ती पासून दूर ठेवून जर एखाद्या व्यक्तीला कोणाची वाईट नजर बाजार झाली असेल तर गणपती बाप्पांचा हा आशीर्वाद उपाय आयुष्यभराच रक्षण करते. तसेच गणेश जयंतीच्या दिवशी आपण

एक लाल रंगाचा धागा गणपती बाप्पा च्या चरणावर अष्टगंध लावून त्यांच्या चरणाजवळ काही वेळ ठेवावा. यानंतर गणपती समोर ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा मनातल्या मनामध्ये जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी ठेवलेला धागा आपल्या हातामध्ये घ्यावा.

ओम गण गणपतये नमः ओम गं गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करा या धाग्याला सात गाठी माराव्यात बांधाव्या मंत्र उच्चारण पूर्ण झाले की एक गाठ बांधा अशाप्रकारे सात वेळेला मंत्र उच्चारण करून सात गाठी मारा. त्यानंतर गणपती बाप्पा चे स्मरण करून आपल्या उजव्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये धारण करावे अथवा आपण हाताला बांधून किंवा आपल्या खिशामध्ये ठेवू शकता. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

तसेच जटा असणारा केसर असणारा एक नारळ घ्या, तो केसांपासून पायाच्या नखापर्यंत फिरवा, वारून घ्यावा. गणपती नंतर बाप्पांच्या समोर वाढवावा हा नारळ फोडा, पण लक्षात असू द्या की नारळ फोडल्यानंतर त्यातील छोटासा देखील तुकडा आपण आपल्या घरी घेऊन जायचं नाहीये. आपल्याला नजर दोष किंवा केलेला तंत्र मंत्र जादू टोना इत्यादींचा प्रयोग

कायमचा नष्ट होऊन जाईल. धनाची प्राप्ती करण्यासाठी रोड पतीपासून करोडपती बनण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा रामबाण उपाय आपण आवर्जून केला पाहिजे. या सकारात्मक शक्तीचा आपल्यामध्ये संचार व्हायला लागेल. जीवनातील समस्यांचे निवारण होऊन जाईल. जर काही उपाय आपल्याला गणेश जयंतीला सकाळी करायला जमत नसेल तर गणेश जयंतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजेच

संध्याकाळच्या वेळी देखील आपल्या घरातील मंदिरामध्ये किंवा बाहेरील मंदिरा मध्ये जाऊन करू शकता.पण आपल्या स्वतःच्या घरामध्ये उपाय करणे सर्व उत्तम असते यामुळे आपल्या घरातील वातावरण सात्विकता पूर्ण करून जाते. आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो त्यामुळे शक्यतोवर उपाय आपण गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्येच करावं. म्हणून

गणेश जयंतीच्या दिवशी आपले उपाय नक्की करा. आपली सर्व इच्छित कार्ये साध्य होतील. आपल्याला फक्त कार्यामध्ये सफलता प्राप्त होईल. आपल्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव व्हायला लागेल. गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने जीवनातील सर्व गोष्टींमध्ये यामध्ये आपण यशस्वी बनाल. धनप्राप्तीचे आपली मनोकामना पूर्ण होईल. प्रगतीने पूर्णत्वास जाताना आपल्याला अनुभवायला मिळेल. सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तींपासून आपले रक्षण होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *