मित्रांनो 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत गुप्त नवरात्री चालू झालेली आहे. या नवरात्री पर्यंत कोणत्याही एका शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आपल्या सर्वांनाच आपल्या जवळ अपार धन व पैसा असावा अशी इच्छा असते. परंतु कितीही मेहनत, कष्ट घेऊन देखील आपल्या जवळ पैसा राहत नसेल तर आपण निराश होऊन जातो. मेहनत करत असताना आपल्या कामात अडथळे निर्माण होतात. कोणत्या तरी कारणाने आपली मेहनत वाया जाते. म्हणजेच त्या कामात आपणाला यश मिळत नाही. त्यामुळे घरात आपल्या पैसा उपलब्ध
होत नाही. जरी पैसा आला तर तो पैसा काही काळपर्यंत टिकून राहत नाही. तो वेगवेगळ्या मार्गाने खर्च होऊन जातो. आपल्याला मेहनती बरोबरच आपल्याला यश मिळवण्यासाठी भाग्याचे देखील साथ हवी असते. जर भाग्याची व मेहनतीची साथ मिळाल्यास कोणतीही गोष्ट साध्य होते. मग आपली इच्छा कितीही मोठी असेल तर ती इच्छा पूर्ण होते. अशा सर्व उपायांवर सर्व कारणांवर आज
आपण हा उपाय पाहणार आहोत. जो केल्याने आपल्या घरात दरिद्रता कधीच येणार नाही. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला कोणत्याही शुक्रवारी करायचा आहे किंवा नवरात्रीच्या वेळी देखील तुम्ही केला तरी चालतो. तर मित्रांनो आज असाच एक उपाय पाहणार आहोत जो केल्याने आपल्याजवळ कशाचीही कमी भासणार नाही. धनसंपत्तीत वाढ होईल. तुम्हाला शुक्रवारी सूर्यास्तानंतर एका पिंपळाच्या झाडा पाशी जाऊन एक पिंपळाचे पान आणायचे आहे. नंतर घरी आल्यानंतर देवघरा समोर
एक पाट मांडायचा आहे. त्या पाठावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये हे पान तुम्हाला ठेवायचे आहे. शुद्ध पाण्याने किंवा कच्च्या दुधाने या पानाचे अभिषेक करायचे आहे आणि नंतर एका हातात हळद घेऊन त्यात थोडेसे पाणी मिक्स करून उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने तुम्हाला त्या हळदीने पिंपळाच्या पानावर श्री असे लिहायचे आहे. व श्री लिहून झाल्यानंतर हे पिंपळाचे पान एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे व तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्हाला
वीस मिनिटे करायचा आहे. जप करत असताना तुम्हाला माळी ची आवश्यकता नाहीये. तो मंत्र काहीसा असा आहे “ओम ऐ श्री अष्टलक्ष्मे वौषट” या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला हे पिंपळाचे पान पिंपळाच्या झाडाखाली जाऊन व्हायचे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय शुक्रवारी करायचा आहे. तोही सूर्यास्तानंतर करायचा आहे. सकाळी केला तर चालणार नाही. हा उपाय तुम्ही नवरात्रीच्या दिवशी देखील केला तरीही चालेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात धनसंपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही. तुमचे घर कायम धनधान्याने
भरून जाईल. पैशाची बरकत राहील. तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. एकूणच काय की तुमचे घर सुखासमाधानाने नांदेल. मित्रांनो, हा खूपच चमत्कारिक उपाय आहे. हा उपाय करीत असताना आपल्या मनात कोणतेही वाईट विचार मनात घेऊ नयेत. अगदी मनोभावे व श्रद्धेने हा उपाय तुम्ही करायचा आहे. हा उपाय केल्याने थोड्याच
कालावधीत तुम्हाला याचा प्रभाव पाहता येईल. हा खूपच प्रभावशाली असा उपाय आहे. आपले घर आनंदाने, सुखासमाधानाने नांदावे घरात कशाचीच कमतरता भासू नये, संपत्तीत वाढ व्हावी, प्रत्येक कामात यश मिळावे असे वाटत असेल तर शुक्रवारी हा उपाय नक्की करून पहा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!