हिंदू धर्मातील ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचे खेळ फार निराळे असतात ते कधी राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतात. ग्रह नक्षत्राचा प्रतिकूल काळ व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडतो पण सकारात्मक काळ मानवी जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येईल यासाठी प्रयत्न असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार 8 मार्च ग्रह नक्षत्राचे बनत असलेली स्थिती आपल्या राशिसाठी विशेष फलदायी करण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे नशिबाला नवी चालना प्राप्त होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आता नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. शुभ सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होईल.
या काळात भो’ग वि’लासीतेच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असू द्या ग्रहस्थिती शुभ उपस्थिती असते उत्तम आणि सकारात्मक ग्रहदशा मानवी जीवनाला त्याच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी पुरेशी असते. उत्तम ग्रहस्थिती मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणत असते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याचे भाग्य बदलत असते.
बदलत्या ग्रहनक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याला जीवनात अतिशय अनुकूल आणि सकारात्मक करतो. ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव मानवी जीवनात अतिशय सुंदर काळ घडवून आणतो. कधी कधी जीवनात जेव्हा संघर्षाचा काळ चालू असतो परिस्थिती अतिशय बिकट बनते. परिस्थिती अतिशय बिकट आणि त्या वेळी मनुष्य अतिशय कमजोर बनतो.
मनुष्याच्या जीवनात असा काही शुभ आणि सकारात्मक कार्य घडून येतो की त्यामध्ये मनुष्याचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. दुःखदायी काळाचा अंत होतो व सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होतो. 8 मार्च ते 15 मार्च या काळात असाच काहीसा शुभ सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. या दिवसात या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येत आहेत.
मेष राशी : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात आनंद प्रसन्नता निर्माण होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पण ते करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल. म’न आनंदी बनणार आहे. मेष राशीसाठी हा काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. मंगळ, बुध आणि गुरू युती फार लाभदायक ठरणार आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सरकार यांचे चांगले मदत आपल्याला होणार आहे
कन्या राशी : कन्या राशीच्या जीवनात अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. मागील अनेक दिवसापासून आपल्या अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होण्याचे योग आहेत. उद्योग व्यापारमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार. मित्रांच्या मदतीने एखादा व्यवसाय करू शकता किंवा एखाद्या लघु उद्योगाची सुरुवात करू शकता. त्या काळात धनलाभाचे अनेक योग आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे योग्य लाभ प्राप्त करून घ्या.
वृश्चिक राशि : वृश्चिक राशिसाठी येणारा काळ अतिशय लाभ दायक ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक प्रगती होणार आहे. आनंदाची आरास असणार आहेत आणि मंगळ आशीर्वाद प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अडलेली कामे देखील पूर्ण होती.
मकर राशी : मकर राशिसाठी हा काळ अनुकूल आहे. गुरु आणि शुक्र हे आपल्यासाठी शुभ संधी घेवून येणार आहेत. आता इथून पुढे धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ अतिशय शुभ आहे. उद्योग-व्यापार मध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन केलेली सुरुवात लाभदायी ठरणार आहे. विवाह इच्छुक लोकांना म’नासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येऊ शकते. हा काळ प्रत्येक क्षेत्राच्या विषयी अनुकूल ठरणारा आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपला विजय होणार आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.