मार्च मध्ये बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांचे राशि परिवर्तन आणि एकूणच बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ परिणाम 5 राशींच्या जीवनावर पडणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बदलत्या ग्रहनक्षत्राची स्थिती वेगवेगळा परिणाम करत असते. बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थिती प्रमाणेच मनुष्याच्या जीवनात अनेक घडामोडी घडून येतात.
मार्च 2022 मध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. हे आपल्यासाठी जीवनातील यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ असणार आहे. आता आपला भाग्योदय होणार आहे. आता प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. जीवन सुख-समृद्धी आणि आनंद भरून जाणार आहे. कार्यक्षेत्रात करिअर, उद्योग व्यापार, नोकरी समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश मिळण्याचे संकेत आहेत
मेष रास – मेष राशिच्या हाती पैसा खेळता राहणार आहे. व्यवसायांची सुरुवात आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभदायक घडामोडी घडू शकतात. नोकरीत अडलेली कामसुद्धा पूर्ण होतील व जीवनात सुख-शांतीमध्ये वाढ होईल. एकंदरीतच हा महिना मेष राशीसाठी सकारात्मक जाणार आहे. आनंदाची बहार येणार आहे. मार्च महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ उत्तम आहेच. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. पैशांची तंगी आणि पैशांची अडचण दूर होणार आहे.
मिथुन रास – मार्च महिन्याची सुरुवात होताच अनेक दिवसांपासून भोगत असलेला दुःख आणि यातना यांपासून आपली सुटका होईल. आर्थिक अडचणी कमी होतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढण्याचे संकेत आहेत आणि करिअरमध्ये यश तर मिळणारच आहे. आता चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य. व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.
सिंह रास – ग्रह-नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहेत. जीवनात आनंदाची बहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रे’म जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आर्थिक समस्या दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येणार आहे. त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.
तुळ रास – तुळ राशीला सुद्धा आता प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होते. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. मार्च महिना आपल्या राशीच्या जातकांचे सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. अडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीसाठी तर हा काळ अत्यंत उत्तम आहे. करियरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी तुमच्याकडे चालून येणार आहेत. पैशाची तंगी तर आता दूर होईल. कारण तुमच्या हाती पैसा खेळणार आहे.
कुंभ रास – व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल असेल. व्यवसाया तून आपल्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील. बेरोजगारांना चिंता करण्याची गरज नाही, कारण रोजगाराच्या नवीन संधी त्यांना या महिन्यात मिळतील आणि राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होऊ शकतात. मार्च महिना या राशीसाठीअतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता कुंभ राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनणार आहे आणि मजबूत होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!