माता लक्ष्मीची कृपा आपल्याला राशींवर बरसणार असून दिनांक 8 एप्रिल पासून पुढे येणारा काळ आपल्या साठी विशेष अनुकूल ठरणार आहे समाजामध्ये काही लोक आपल्याला दिसतात. काही व्यक्ती आपल्याला दिसतात, कि ते फार सुखी असतात, आनंदी असतात, त्यांनी अतिशय चांगले जीवन जगत असतात. त्यासाठी त्यांच्यावर नक्कीच माता लक्ष्मी माता लक्ष्मीची कृपा असली पाहिजे.
कारण माता लक्ष्मीची कृपा जेव्हा व्यक्तीवर बरसते तेव्हा जीवनात प्रगती होण्यास वेळ लागत नाही. असाच काहीसा आणि सकारात्मक अनुभव वृषभ राशिच्या जीवनात येण्याची शक्यता आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या राशीवर बसण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. हा प्रगतीला वेळ लागणार नाही.
जीवनात वैभवाचे दिवस येणार असून अचानक प्रगतीला सुरू होण्याचे संकेत आहेत ज्योतिषानुसार मानवी जीवनात प्रगती घडून येण्यासाठी ग्रह- नक्षत्राच्या अनुकूलता बरोब्बर ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. आता चोहीकडून आनंदाचा वर्षाव होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पडण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला अतिशय शुभ संकेत देण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे म्हणजे उद्याच्या शुक्रवारपासून वृषभ राशिच्या जीवनात असाच काहीसा येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आज मध्यरात्री नंतर चैत्र शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक 8 एप्रिल शुक्रवार लागत असून यावेळी शुक्रवारी बुद्ध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. बुध ग्रह हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. घरांचे राजकुमार हे दिनांक 24 एप्रिल पर्यंत याच राशीत राहणार आहेस.
बुद्धाचे होणारे गोचर वृषभ राशिच्या जीवनात आनंद होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवणाचा प्रवास सुरू होईल. आतापर्यंत या नकारात्मक भावना आपल्या जीवनातून दूर होणार आहेस, आत्तापर्यंत कामात येणाऱ्या अडचणी आता दूर करण्याच्या संकेत आहे. प्रगतीच्या दृष्टीने आर्थिक क्षेत्रात लाभ होणार आहे. आपला आर्थिक क्षेत्रातील कामांना गती प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपण करत असलेल्या प्रयत्नांना या काळात यश मिळणार आहे. शेतीविषयक कामात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सुखाची प्राप्ती होईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल, अपूर्ण कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आपल्या हिताचे ठरणार आहे.