आज चैत्र पौर्णिमेची रात्र, 100 वर्षात असा अद्भूत महासंयोग, या 5 राशींवर होईल पैशांचा पाऊस.

चैत्र शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र 15 एप्रिल रोजी रात्री 2 वाजून 26 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून 16 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांनी समाप्ती होणार आहे. पोर्णिमेची रात्र या काही भाग्यवान राशीसाठी विशेष लाभदायक ठरेल. अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत.

आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण चैत्र महिना हा मराठी नवीन वर्षातील पहिला महिना मानला जातो त्यामुळे चैत्र पौर्णिमा महत्वाची आहे. हिंदू नव वर्षातील पहिले पौर्णिमा मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

पौर्णिमेस श्री भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा करणे विशेष शुभ फलदायी मानले जाते. या दिवशी कवड्यांची पूजा करण देखील विशेष महत्व प्राप्त आहे. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा हे चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखले जात आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते.

मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. दानधर्म केल्याने मनाला शांती लागते. या वेळी येणारे चैत्र पौर्णिमा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या 5 राशींच्या जीवनावर पडण्याची शक्यता आहे.

मेष राशी : आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. प्रगतीच्या अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. संसारी सुखाचा आनंद घ्या. लक्ष्मी आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे कार्यक्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे.

कर्क राशी : कर्क राशीसाठी चैत्र पौर्णिमा लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत. आज पासून पुढे येणारा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मित्र परिवार आपले चांगली मदत करतील. अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसायात मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात मोठ यश आपल्याला लागू शकते.

कन्या राशी : जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. समस्या दूर होणार असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक प्राप्त होत राहणार आहे. मागील काळात जीवनात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. सुंदर प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत बनेल. सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ.

वृश्चिक राशी : या राशीवर चैत्र पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. उद्योग-व्यापार मध्ये वाढ होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल आहे. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. जिद्द मेहनत फळाला येईल . अपूर्ण राहिलेली इच्छा किंवा आपले अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत.

मीन राशी : येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्र या काळात लाभकारी ठरणार असून आपल्या योजना सफल बनतील. भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार असून माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळणार आहे. पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसुन येईल. आर्थिक स्थिती मजबूत बनेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *