मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगणार आहे ते 19 एप्रिल या दिवशी अंगारक चतुर्थीच्या दिवशी, लक्ष्मी गणपतीची पूजा केल्याने सर्व इच्छा, सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील. जे हवं ते सर्व काही तुम्हाला मिळेल.
मंगळवारी म्हणजे 19 एप्रिल दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे. या मंगळवारच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी व गणपतीची पूजा कशी करायची हे सांगणार आहे जेणे करून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अंगा रकी चतुर्थी सध्या मोठी चतुर्थी मानली जाते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात.
या दिवशी व्रत करतात, उपवास करतात, गणपतीची आराधना गणपतीची सेवा करतात. तर मित्रांनो तुम्हाला जमेल तर तुम्हीसुद्धा या दिवशी गणपतीचे व्रत करावे. परंतु तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरी पण तुम्ही गणपतीची आणि लक्ष्मी मातेची पूजा अवश्य करा.
पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करा. कोणत्याही एका वेळेस देव पूजेच्या वेळेस तुम्हाला ही पूजा तुमच्या घरात देवघरासमोर बसूनच करायची आहे. फक्त यासाठी लक्ष्मी मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती हवी. तर तुमच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असेल परंतु गणपतीची मूर्ती नसेल तर लक्ष्मीच्या मूर्ती सोबत एक सुपारी ठेवून तुम्ही पूजा करू शकतात.
कारण आपण सुपारी मध्ये सुद्धा गणपती बाप्पाला मान त असतो. चला तर मग पाहूया आज लक्ष्मी व गणपती ची पूजा कशी करावी. तर तुम्ही एक ताट घ्यायचे आहे. ताटामध्ये गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेला ठेवायचे आहे. गणपती बाप्पा नसतील तर सुपारी ठेवायची फोटो असेल तर फोटो ठेवायचा. त्यानंतर दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा.
दुधाने अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या जागी स्थापन करायचं. त्यानंतर कुंकू, सिंदूर, अष्टगंध याने त्यांची पूजा करायची. फुल व्हायचे. त्यानंतर तुम्ही प्रसाद केला असेल तर तो दाखवायचा. दूध साखरेचा, मोदकांचा किंवा काही गोड जेवण केले असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा.
त्यानंतर हात जोडून आपल्या घरात बरकतीसाठी, सुख-समृद्धीसाठी, शांततेसाठी, आरोग्यासाठी बाप्पा व माते कडे प्रार्थना करायची आहे. अशा रीतीने तुम्ही घरच्या घरी अभिषेक करून मातेची आणि गणपती बाप्पाची पूजा करू शकता. खास करून अंगारक चतुर्थीच्या दिव शी अशी पूजा केल्याने तुमच्या सर्व मनातील इच्छा मनो कामना पूर्ण होतील.
तर मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर 19 एप्रिल म्हणजेच मंगळवार च्या अंगारकी चतुर्थी दिवशी अशी ही पूजा नक्की करून पहा.
टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!