मित्रांनो रविवारच्या मध्यरात्री पासून बारा पैकी या 7 राशीना मिळणार नशिबाची साथ. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळाल्यामुळे यांच्यासाठी कोणत्याही गोष्टी अवघड जाणार नाहीत. ज्या क्षेत्रामध्ये या राशींचे लोक जातील त्यांना यश भरपूर मिळणार आहे.
शुभ योगाच्या प्रभावामुळे घरामध्ये धनधान्य संपत्ती संपत्ती उत्तम नोकरी या सर्व गोष्टी यांना साध्य होणार आहेत. आणि यांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर पैशा संदर्भात असलेल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. आणि इतर राहिलेल्या पाच राशींसाठी हा काळ राहणार आहे.
नोकरीमध्ये व्यवसायांमध्ये प्रगतीचे योग बनणार आहेत. व भरपूर पैसा देखील मिळणार आहे. चला तर मग जाणून घ्या त्या चार राशी कोणत्या आहेत त्यांचे नशीब खूप जोरात आहे. शुभ योगाच्या प्रभावाने आपल्याकडे भरपूर पैसा येणार आहे. आणि प्रगतीच्या अनेक संधी देखील आपल्याला उपलब्ध होणार आहेत
मेष रास – शुभ रंग आहे पिस्ता. शुभ अंक पाच दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करा प्रवासामुळे थकवा येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर प्रवासामध्ये आपले दाग-दागिने जपून ठेवावीत.
वृषभ रास – शुभ रंग आहे क्रीम शुभांक आहे. चार नोकरदार वर्गांना समाधानकारक वातावरण राहणार नाही. आपण कितीही पुढे पुढे केले तरी वरिष्ठांची मर्जी आपल्या वर राहणार नाही. आपला आजचा दिवस खूप व्यस्त राहील स्वतःच्या कामामध्ये इतके गुरफटून जाल की आपल्याला काय करायचे आहे याचा आपल्याला विसर पडेल.
मिथुन रास – शुभ रंग आहे केसरी व शुभ अंक आहे. तीन नोकरी व्यवसायामध्ये मनासारख्या घटना घडणार नाहीत त्यामुळे आपली चिडचिड होईल आणि आजच्या दिवशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. शक्य झाल्यास ते पुढे ढकलावे.
कर्क रास – शुभ रंग निळा व शुभ अंक आहे आठ आपल्या मनाचे मनोबल वाढेल. व जी काही आपली महत्त्वाची कामे आहेत. ती पूर्ण करून घ्यावीत ती यशस्वीरीत्या पूर्ण होतील. कामामध्ये कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.
सिंह रास – शुभ रंग आहे आकाशी व शुभ अंक आहे. एक घाई गडबडी मध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना गडबड करू नका. व ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्यामध्ये आपण आपल्याला येते असे समजून नाक खुपसू नये.
कन्या रास – शुभ रंग आहे पांढरा व शुभ अंक आहे. नऊ महत्त्वाची कामे दुपार पूर्वीच करून घ्यावी. नोकरदारांनी आपले काम बिनचूक करायला हवे. कामात चूक झाली तर वरिष्ठांचे बोलणे खावे लागणार आहे.
तूळ रास – शुभ रंग आहे गुलाबी व शुभ अंक आहे. सहा घरातील मोठ्या मंडळींच्या शब्दांना मान द्यावा काम वाढण्याची शक्यता आहे. स्त्रियांना घरातील सर्व व्यक्तींना मान द्यावा लागेल. घरातील वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल कामानिमित्त भटकंती राहणार आहे.व बाकीच्या पाच राशींसाठी आजच्या दिवसाचे फळ संमिश्र आहेत.
मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंध श्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शे’अर करायला विसरू नका.