आज माघ पौर्णिमा, घरात याठिकाणी ठेवा 1 सुपारी, अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल.

आज 16 फेब्रुवारी बुधवार या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे. ही पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय तिथी आहे. आपण माघ पौर्णिमेला केला जाणारा हा एक विशेष उपाय बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल.

आपल्या घरामध्ये धन, पैसा वैभव येण्यासाठी, ऐश्वर्याचे प्राप्ती होण्यासाठी पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय आपण करावे. पौर्णिमा तिथीस माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वीवर करत असते आणि ज्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, ज्या घरांमध्ये माता लक्ष्मीचे पूजन केले जात असेल.

त्या घरांमध्ये माता लक्ष्मी आगमन करते आणि माता लक्ष्मीच्या आगमनाने त्या घरांमध्ये धन, पैसा, सुख समृद्धी येतं. तर या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे, अंघोळ झाल्यावर शक्य असेल तर लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. कारण लाल रंग हा माता लक्ष्मीचा प्रिय रंग आहे.

तर त्याची व’स्त्रे परिधान करावीत आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजन करावं. आपल्या घरामध्ये आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तस्वीर असेल, तर त्याची पूजा करावी. या लक्ष्मी मातेच्या मूर्तीला गंध, अक्षता आणि फुले अर्पण करावीत.

लक्षात ठेवा अक्षद म्हणजे तांदूळ हे अखंड असावेत. न सुटलेले अखंड अक्षद माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारं कोणतेही लाल रंगाचे फूल अर्पण करायचा आहे. विशेष करून जर कमलाच किंवा गुलाबाचं फूल असेल, तर अतिउत्तम असेल. नाहीतर कोणतंही लाल रंगाचा फुल तुम्ही अर्पण करू शकता.

पूजा सुरू करण्यापूर्वी गायीचे शुद्ध तूप एक दिवा सुद्धा आपल्या नक्की लावायचा आहे. मात्र गाईचं तूप नसेल, तर इतर कोणतेही तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता. आता सर्व पूजा झाल्यानंतर आजचे विशेष उपायासाठी एक सुपारी आपल्याला घ्यायचे आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणारे वस्तूंपैकी एक वस्तू म्हणजे सुपारी होय. कारण सुपारी धनाला आकर्षित करते.

धनप्राप्तीसाठी केले जाणारे उपायांमध्ये सुपारीचे उपाय हे अत्यंत प्रभावी ठरतात. लक्षात ठेवा की, ही सुपारी उपायांमध्ये किंवा आधीच्या पूजेमध्ये वापरलेली नसावी. नवीन सुपारी आपल्याला घ्यायची आहे आणि या सुपारीला लाल रंगाचा सूती धागा गुंडाळायचा आहे.

हा धागा सुपारी 7 वेळा गुंडाळायला. जर तुमच्याकडे लाल धागा नसेल तर पांढरा धाग्याला लक्ष्मी चरणाजवळ ठेवायचे आहे. मग हा धागा लक्ष्मीला 7 वेळा गुंडाळायचा आहे आणि गंध अक्षता फुले वाहून सुपारीची पूजा करायचे आहे.

पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्र ओम श्रीम श्रीये नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः यापैकी कोणतेही एक मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मग त्यानंतर आपल्या मनामध्ये काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायचे आहे.

आपल्या घरामध्ये पैसा सुख-समृद्धी आणि समाधान यासाठी माता लक्ष्मीजवळ मनोमन प्रार्थना करायची आहे. या वेळी माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू चीही पूजन नक्की करा.

कारण लक्ष्मी त्याच घरात वास्तव्य करते ज्या ठिकाणी श्रीविष्णूची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर तांदळाचे खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. ही सर्व पूजा झाल्यानंतर ही सुपारी रात्रभर देव घरातच राहू द्यायचे आहे.

मग दुसऱ्या दिवशी स्ना’न झाल्यानंतरची सुपारी उचलायचे आहे आणि आपल्या घरातील तिजोरी आहे, पैसे ठेवण्याची जागा आहे,त्या ठिकाणी ही सुपारी ठेवायचे आहे. या सुपारीचा खाली लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र असेल याची काळजी घ्यायचे आहे.

कारण लाल रंग हा धन आणि पैसा आकर्षित करणाऱ्या रंग आहे. तसाच हा माता लक्ष्मीला देखील लाल रंग प्रिय असल्याने या सुपारीच्या खाली लाल रंगाचे वस्त्र घ्यायचा आहे. पौर्णिमा तिथीस हा उपाय केल्यानंतर दर महीन्याची पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेला ही सुपारी काढून तिची देवघरात ठेवून पूजा करायचे आहे आणि अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशीही सुपारी उचलून पुन्हा आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे.

ज्या क्षणी तुम्ही हा उपाय कराल अगदी त्याच दिवसापासून तुमच्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतील. येण्यारा पैसा आणि घरात विनाकारण खर्च होणार आहे. यापेक्षा बरोबरच घरात सुख समाधान आणि शांती सुद्धा येईल. या माघी पौर्णिमेला हा 1 उपाय नक्की करून तुमच्या सर्व इ’च्छा मात्र लक्ष्मी आणि श्री विष्णूच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *