धार्मिक दृष्ट्या पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पुराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देव लोकातून देवगण येतात त्या दिवशी पवित्र स्ना’न आणि दानधर्म करणे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. माघी पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर स्नान करून दानधर्म आणि होमहवन करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
माघ पौर्णिमेच्या अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर दिसून येणार आहे. पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने जीवनातील नकारात्मक परिस्थितीत सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणार आहेत. आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरणार आहे.
भौतिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. भाग्याचे भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. माघ शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वा.42 मि. सुरू होणार असून दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी त्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण सोळा कलांनी बनतो. मान्यता आहे या दिवशी उपवास केल्याने कुंडलीमध्ये चंद्र प्रबळ आहे. मानसिक ताणतणाव, काळजी आणि चिंता मिटते.
मेष राशी : नोकरी विषयी कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात आपल्याला लाभ होण्याचे संकेत आहेत व व्यापाराच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. म’नावर असलेले भीतीचं दडपण आता पुर्णपणे दूर होणार आहे. मा’नसिक सुखात वाढ दिसून येईल. धनलाभाच्या अनेक संधी आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. मेष राशीवर पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम होईल. मा’नसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. धन प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे व विलासी तेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल व हा काळ अनुकूल ठरणारा आहे. धन प्राप्तीचे मार्ग देखील वाढणार आहेत.
मिथुन राशि : माघ पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य. म’नात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार. व्यवसायासाठी काळ आपल्यासाठी लाभ होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या प्रयत्नांना फळाला येणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. म’नातील दुःख आणि दुःखाचा अंधकाराचा काळ दूर होणार आहे. या काळात दुःख समाप्त होणार आहे. उद्योग- व्यापार आपल्याला लाभणार आहे. उद्योग व्यवसाया निमित्त काही प्रवास देखील करू शकता.
सिंह राशि : सिंह राशिवर पौर्णिमेचा दिवस शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. आता प्रगतीला मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या वेदना पासून आपली सुटका होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.त्या काळात लघुउद्योग सुरू करण्यासाठी देखील विशेष आनंद आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जे काम आपण करत आहात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
तूळ राशी : तूळ राशिसाठी पौर्णिमा विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत. तुला राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभावी ठरेल. तूळ राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणारा आहे. पूर्वी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. त्यासाठी विशेष सहकार्य होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येतील. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने शुभ जाणार आहे. उद्योग-व्यापाराला भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.
वृश्चिक राशि : या काळात आपण ज्या कामाला हात लावू त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आणि नोकरीत आपल्याला यश प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. नवा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. सर्वांच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. हा काळ शुभ प्रभाव मिळेल. नाते सं’बंधात सुधारणा घडून येईल. आडलेली कामे पूर्ण होणार आहेत.