आज स्वामींची पुण्यतिथी घरी घेऊन या स्वामींच्या आवडीच्या या 2 वस्तु, स्वामींची कृपादृष्टी राहील

28 एप्रिल गुरुवार च्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे या दिवशी किंवा पुण्य तिथीला घरात घेऊन या दोन गोष्टी स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर व तुमच्या परिवारावर होणार. तुमच्या घरादारावर होणार. मित्रांनो या दोन वस्तु स्वामींच्या अत्यंत आवडीच्या वस्तु आहेत आणि या दोन वस्तु स्वामींच्या आवडीच्या तर आहेतच परंतु या आपण आपल्या सेवेमध्ये.

स्वामींच्या पूजेमध्ये सुद्धा रोज वापरू शकतात. तर तुम्हीसुद्धा आज आणि उद्या ना स्वामींची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी आणा पण पुण्यतिथी येण्यापूर्वी घरी नक्कीच आणा. पहिली वस्तु आहे ते बऱ्याच लोकांच्या घरात दिसून येते किंवा नसेलही तर काही हरकत नाही नसेल तर नक्की घेऊन यावी ती म्हणजे हिना अत्तर जे की स्वामींच्या अत्यंत आवडीचे अत्तर आहे.

तर हे अत्तर स्वामी लावत होते आणि स्वामींना अत्तरांच्या मधले हिना हे अत्तर खूप आवडीचे आहे आता हिना अत्तर कसे लावायचे तर स्वामींना आपण अष्टगंध लावतो तर थोडा अष्टगंध घ्यायचा आहे. आणि एक थेंब हिना आत्तर घ्यायचं नंतर मध्ये अष्टगंध एकत्रित करायचं. पण त्याच्या टिळा स्वामींच्या कपाळावर लावायचा असतो अशा रीतीने तुम्ही रोज पण वापरू शकतात.

तर हिना आत्तर नक्की घरात आणा. अन् त्यानंतर दुसरी वस्तु अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे रुद्राक्षमाळ ती ही रुद्राक्षांची माळ सध्या ऑनलाईन सुद्धा ओरिजनल रुद्राक्षांची माळ मिळते. किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर कुठे पूजा सामग्री च्या दुकानात रुद्राक्षाची माळ आरामात तुम्हाला मिळेल. तर हिना अत्तर आणि रुद्राक्षाची माळ तुम्ही नक्की आणा रुद्राक्षाची माळ तुम्ही जपमाळ करू शकतात.

मंत्रजप करू शकतात रोजच्या सेवेत तुम्ही वापरू शकतात तर तुम्ही नक्की या दोन गोष्टी पुण्यतिथीच्या दिवशी आणा. पण नक्की आणा तुम्हाला नक्की लाभ होईल स्वामींची कृपा घरात येईल स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. 28 एप्रिल गुरुवारी स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त घरात आणा या दोन वस्तु स्वामींची कृपादृष्टी नक्कीच होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *