आज या 5 राशींवर बरसे ल भोलेनाथांची कृपा, मि ळेल वर्षातील सर्वात मो ठी खुशी.

ज्योतिषानुसार ग्रह-नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ सकारात्मक बनते तेव्हा नशिबाची साथ मिळायला वेळ लागत नाही. नक्षत्राची अनुकूलता मनुष्याचे भाग्य बदलून टाकण्यात पुरेशी असते. सोमवार हा महादेवांचा दिवस अतिशय पावन आणि शुभ फलदायी दिवस मानला जातो.

महादेव हे भोलेनाथ या नावाने देखील प्रचलित आहेत व ते भक्तांवर असिम कृपादृष्टी दाखवतात. महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा नशीब बदलण्यासाठी कदापि वेळ लागत नाही. महादेवांवर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

आजचा सोमवार असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. महादेवांची विशिष्ट कृपा या राशी वर बरसणार असून जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहे. सोमवार पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा आहे.

आतापर्यंत मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आता प्रत्यक्ष आपल्या विजयी होण्याचे संकेत आहेत. नशिबाची भरपूर साथ आपल्याला लागणार असून येणारा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारा काळ आहे. आता सुखाच्या वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.

हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा हा पैशांचा दुष्काळ संपणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणाव मनावर दडपण आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

मेष रास – आजचा सोमवार पासून पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीचा काळ आहे. नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. व्यवसाय आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. आपल्या योजना सफल होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून माता लक्ष्मी कडे करत असलेली आता पूर्ण होणार आहे.

वृषभ रास – या राशीवर महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे.. व्यापारात केलेले बदल लाभाचे ठरतील.. मागील काळात केलेली आर्थिक गुंतवणूक या काळात उपयोगी पडणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात समस्या संपतील. कार्यक्षेत्रात बदल घडून येणार आहे. भोग विलासीतेच्या साधनांमध्ये नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

कर्क रास – कर्क राशीवर महादेवांचा आशीर्वाद बरसणार असून पारिवारिक शुभेच्छा वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार असून जीवनात चालू असणारी पैशांची चणचण आता दूर होईल. आपल्या कामामध्ये वाढ होणार आहे. आपल्याला उपलब्ध होतील. जीवनातील जोडीदाराची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

सिंह रास – या राशीवर देखील महादेवांचा आशीर्वाद बरसणार असून जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवसाचा संपणार आहेत. यश प्राप्ति च्या काळाची सुरुवात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. नवीन काम होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे सर्व अडचणी आता दूर होणार आहेत. पारिवारिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात नोकरी आनंददायी घडामोडी घडून येतील. जीवनातील दुःखाचा अंधकाराचा दूर होणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे.

तुळ रास – महादेवांचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून त्यांना संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. सुखामध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणातून मुक्त होणार आहात. मनावर असणारा नकारात्मक प्रभाव आता दूर होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल. या काळात आपल्या ओळखी मध्ये वाढ होणार असून आपल्या कार्यक्षेत्रातील कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या चा समाप्त होतील.त्या काळात वाईट कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

वृश्चिक रास – आज महादेवांच्या आशीर्वादाची बरसात तुमच्यावर होणार आहे. वृश्चिक राशीसाठी भाग्य आता भरपूर साथ देणार आहे. नवीन बनवलेल्या योजना लाभ होणार आहेत. नवीन सुरू केलेली कामे प्रगतीपथावर होतील. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ सुखी आहे. हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण होणार आहे आणि प्रसंग मनाला आनंदित करणारे घटना घडून येणार आहेत.

मकर रास – जीवन जगण्याविषयी आणि मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात होऊ शकतात. आर्थिक समता पहिल्यापेक्षा मजबूत. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. लवकरच या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा येणारा काळ आपला भाग्य प्रगतीला वेळ लागणार नाही. व्यवसायातील अडचणी आता दूर होणार आहेत.

मीन रास – मीन राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता परिसरातून लक्ष्मीचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. मागील अनेक दिवसापासून माता लक्ष्मी करत असलेली प्रार्थना सफल होणार आहे. इतक्या दिवसाचा संघर्ष समाप्त होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *