आज या 6 राशींवर होईल महादेवांची असीम कृपा, अत्यंत शुभ असेल आज चा दिवस.

मेष – घरात आनंदाचे वातावरण असेल. मित्र व परिवारा सह आनंददायी प्रवास कराल. त्यांच्याकडून भेटवस्तू प्राप्त झाल्याने आपणास आनंद होईल. स्त्रीयांना माहेरहून काही फायदा होइल एखादी शुभ बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्या साठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंदो स्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल.

वृषभ – केलेल्या कष्टाचे फळ असमाधानकारक असेल. त्यामुळे नैराश्य येईल. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल.

मिथुन – नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. विवाहास इच्छुक असणाऱ्यांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. पत्नी व संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल.

कर्क – घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्या साठी चंद्र दशमात स्थानी असेल. कुटुंबात सुख – शांती नांदेल. आज घराच्या सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. आज सर्व कामे शांतपणे व व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. सरकारी लाभ मिळतील.

धनू – कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्‍या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. वाद व बौद्धिक चर्चा ह्यापासून दूर राहणे हिताचे. साहित्य व लेखन क्षेत्रात रस राहील. जिवलग व्यक्तीसह सुखद क्षणांचा अनुभव घेता येईल. आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे.

कुंभ – उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून लाभाची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा शांत वाटेल. आर्थिक लाभ व सामाजिक मान – प्रतिष्ठा मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद लु’टू शकाल. आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल.

मीन – कुटुंबीय व मित्र यांच्याशी मतभेद होऊ शकतात. तात. विनाकारण खर्च होतील. आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. शारीरिक त्रास वाढतील. विशेष म्हणजे डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस विचार पूर्वक वागण्याचा आहे.आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *