आजचे राशीभविष्य, 1 फेब्रुवारी 2022: महिन्याचा पहिला दिवस या 5 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ..!

ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्याही जीवनात आता मंगलमय कामाची सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये आपल्या जीवनात अतिशय शुभका’र्याची सुरुवात होणार आहे. आपल्या नशीबाला आता एक सकारात्मक क’लाटणी प्रा’प्त होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

बदलत्या ग्रह नक्षत्राचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. कितीही दुख असू द्या प’रिस्थितीमध्ये बदल घडण्यासाठी वेळ लागत नाही. आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. मानवी जीवन एकसारखे नसते, मनुष्याच्या जीवनात कालावधी कधीही सारखा नसतो. सतत प’रिवर्तन घडून येत असते. व्यक्तीच्या जीवनात कधी सारखी नसते. प’रिस्थितीमध्ये वेळोवेळी बदल घडून येत असतो.

आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडण्याचे सं’केत आहेत. प्रगतीला सुरुवात होणार आहे. मंगळ गुरु शुक्र शनि चे विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या अनेक स’मस्या दूर होणार आहेत. प्र’गतीचे मार्ग मोकळे होतील. नव्या पद्धतीची ओळख आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये बनत असलेली ग्रहदशा ग्रहांचा होणार गोचर व प्रभाव आपल्या जीवनावर पडण्याचे संकेत आहे त्यामुळे हा काळ आपल्यासाठी लाभदायी होण्याचे संकेत आहेत
ग्रह-नक्षत्रांची कृपा असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. जीवनातील गरिबीचे दिवसं आ’र्थिक प्रा’प्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अ’नुकूल ठरणार आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. मागील अनेक दिवसापासून आडलेली कामे पूर्ण होणार आहेत किंवा अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होतील.

वृषभ रास – आज आपली अडलेली कामे पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. जमीन ख’रेदी-वि’क्रीचे व्य’वहार होऊ शकतात. स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. वै’वाहिक जीवनात आनंद आणि आनंदाने सुखाची प्राप्ती होणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. आ’र्थिक अ’डचणी आता दूर होतील. चालू असलेल्या आ’र्थिक अ’डचणी आ’र्थिक स’मस्या आता समाप्त होणार आहेत. असं होऊ शकते चुकीच्या कामाला पासून दूर राहणे देखील अत्यंत आवश्यक आहे. चांगली मदत आपल्याला प्रा’प्त होणार आहे.

जमीन ख’रेदी-वि’क्रीचे व्य’वहार आज होऊ शकतात. उद्योग व्यापार भ’रभराट होणार आहे. व्य’वसाय अतिशय ला’भदायी होणार आहे. घरच्या लोकांचे पाठबळ आपल्याला प्रा’प्त होणार आहे. हा काळ अ’नुकूल ठरणार, प्रेमभराने सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.

सिंह रास – नवीन महिन्याची सुरुवात देखील शुभ होणार आहे. त्या काळात प्रवास आपल्याला सुखाने होणार आहेत. मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटी देखील होतील. जुने मित्र-मैत्रिणी च्या गाठी भेटीमुळे म न आनंदी आणि समाधानी बनेल. समाजकारणात राजकारणात नोकरीत शुभ आहे. श’त्रुवर वि’जय प्राप्त होईल. वि’रोधकांना नमते घेण्याची वेळ आणाल. फेब्रुवारी मध्ये ग्रह-नक्षत्र अनुकूल आहेत. आज प’रिस्थिती स’माधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ असणार आहे. व्य’वसायातून यश प्रा’प्त होणार आहे. व्य’वसाय प्र’गतीपथावर असेल.

कन्या रास – आपण हाती घेतलेल्या कामात यश प्रा’प्त होणार आहे. यातून आर्थिक प्रा’प्ती स’माधानकारक असेल. आता पैशांची आवक वाढणार आहे. आपला अनेक दिवसापासून अडकलेला पैसा आपल्याला प्रा’प्त होऊ शकतो. फेब्रुवारी महिना कन्या राशित आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. तेव्हा आनंदाचे रंग भरणार आहे. आपल्या सा’हस आणि प’राक्रमात वाढ दिसून येईल. आपला आत्मविश्वास आपल्याला पुन्हा प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षे’त्रात विजय प्रा’प्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्ष’मता मजबूत व सांसारिक सुख देखील वाढ होईल. प्र’गतीच्या मार्गातील अ’डचणी आता दूर होतील. नव्या प्र’गतीला सुरवात होईल.

वृश्चिक रास – आ’र्थिक स्थिती मजबूत राहील. वृश्चिक राशीच्या सुखासमाधानात वाढ होणार आहे. आता आर्थिक क्षमता मजबूत होईल. आ’र्थिक क्षमता आणि मजबूत होणार आहे. मित्रपरिवार आपली चांगली मदत करतील. कामांना गती प्राप्त होणार आहे.
नवीन कामाची सुरुवात देखील होणार आहे. नवीन काम प्रगतीपथावर असेल. व्यवसायात सुखाचा काळ राहणार आहे. व्यवसायातून आपला कमाईमध्ये वाढ होणार आहे. या काळात एखाद्या व्यवसाय आपण करू शकता किंवा व्य’वसाय देखील सुरू करू शकता. आनंददायी घ’डामोडी होतील.

धनु रास – धनु राशिसाठी आजचा दिवस अतिशय शुभ संकेत आहेत. आर्थिक वाढ दिसून येईल. फेब्रुवारी महिना सर्वच दृष्टीने अ’नुकूल आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. सां’सारिक सुखात वाढ होणार आहे. जीवनातील न’कारात्मक परिस्थितीला सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. आज प’रिस्थिती स’माधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ असणार आहे. व्य’वसायातून यश प्रा’प्त होणार आहे. व्य’वसाय प्र’गतीपथावर असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *