मेष रास – आपल्या जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणारा कठीण काळ आता समाप्त होणार आहे आणि मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. या काळात भगवान सूर्य देवाच्या कृपेने आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडणार आहे. या राशीवर भगवान शनिदेव आणि महादेवाची विशेष कृपा होणार आहे. येणारा काळ त्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येण्याची वेळ लागणार नाही. आता जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून मंगलमय काळात होणार आहेत. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या काळात एका सकारात्मक उर्जेचा अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे.
मिथुन रास – प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणारा आहे. आपल्या जीवनात आता प्रगतीला सुरुवात होणार आहे. मागील अनेक वर्षापासून करत असलेले प्रयत्न आता फळास येण्याचे संकेत आहेत. सुर्य देवाच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या जीवनात त्याचा अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. तसेच प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये देखील वाढ होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक समाधानकारक राहणार आहे.
कर्क रास – भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. कर्क राशीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मित्र परिवार आणि सहकार्याची चांगली मदत होणार आहे. कर्क राशि साठी काळ विशेष लाभदायी करण्याचे संकेत आहेत. रथसप्तमी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. या काळात आपल्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरत आहे. आनंदात आणि सुखात वाढ होणार आहे. संसारी सुखात गोडवा निर्माण होईल.
कन्या रास – आर्थिक दृष्ट्या हा काळ सक्षम ठरणार आहे. कौटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील लोकांचा इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुखाची वातावरण निर्माण होईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कन्या राशीत अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्यदेव या काळात आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत. रथसप्तमी पासून अनुकूल काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. रथसप्तमी आपल्याला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.
धनु रास – आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने काळअनुकूल ठरत आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. धनाच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. या काळात नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. घरात एखादे धार्मिक कार्य होण्याचे संकेत आहेत. धनु राशीचा रथसप्तमी पासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून कमाई मध्ये वाढ दिसून येईल. पैशांची आवक वाढणार आहे. नव्या योजना फळाला येणार आहेत. आर्थिक गुंतवणूक या काळात लाभदायक होऊ शकते.