आता गरिबीचे दिवस संपाणार, उद्याचा शनिवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

शनी हे ग्रह यांचे न्यायाधीश मानले जातात. हे न्यायाचे दैवत मानले जातात, कारण ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रधान करत असतात, ते प्रत्येकाला समान न्याय देत असतात, त्यामुळे भगवान शनिची कृपा जेव्हा प्राप्त होते, तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. उद्या चैत्र शुक्लपक्ष पुनर्वसु नक्षत्र दुर्गाष्टमी 9 एप्रिल रोजी शनिवार लागत आहे. शनिवार भगवान शनिदेवाचा दिवस असून आज पासून या कन्या राशीवर शनीची विशेष प्रभाव असल्याचे संकेत आहेत. आता आपला भागोदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

आपण जीवनामध्ये अनेक पाहतो की, आपल्या अवतीभोवती बरेच लोक असतात आणि त्यांनी सुखी समाधानी जीवन जगत असतात. त्यांच्याकडे पैसा नसतो, धनसंपत्ती नसते काही नसते पण तरी त्यांनी सुख-समाधानी जीवन जगत असतात. शांत झोप लागणारे आणि उत्तम आरोग्य असणारे लोक आपल्या अवतीभवती असतात आणि काही लोक असे असतात की, ते धन-संपन्न असतात सर्वकाही सुख-सुविधा त्यांच्याकडे असतात, पण त्यांना हवं तसं सुख प्राप्त होत नाही, ते नेहमी बैचेन असतात.

शांत झोप लागत नाही. अनेक रोग त्या लोकांना असतात. एक समाधानी जीवन जगत नाही, त्यामुळे एकीकडे काहीच नसताना समाधानी जीवन जगणारे लोक या समाजात असतात आणि त्यांच्याकडे पाहून असे वाटते की, नक्की यांच्यावर शनिमहाराजांची शुभ दृष्टी असेल किंवा शनिची कृपा नक्की यांच्यावर असेल आणि खरे देखील असते. ज्याची कर्म चांगले असतात जे लोक चांगले कर्म करतात त्यांचे जीवन अतिशय चांगले असते. सुखासमाधानाने भरलेले असल्याने आणि त्यांच्यावर निश्चितच शनिमहाराजांची प्रभाव असतो. त्यामुळे भगवान शनिदेवाचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल, तर आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी हे राशीनुसार वेगवेगळ्या काळात वेगवेगळा प्रभाव करीत असतात. पण ज्यावेळी आपल्या वर शनीची अशुभ दृष्टी असेल आणि त्या वेळी जर आपले कर्म चांगले असतील तर कर्म आपले आपल्याला त्यापासून तारून नेत असतात. त्यामुळे चांगले कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. आता इथून पुढे कन्या राशिसाठी शनीचा तिचे अनुकूल अनुभव आपल्याला येणार आहे. आपल्या जीवनातील गरिबीचे दिवसं समाप्त होणार आहे. आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार, पण आता इथून पुढे त्रासाची दिवस संपले असून संघर्षाचे दिवस संपले असून सुखप्राप्तीला सुरुवात होणार आहे. आता नशिबाची दार उघडणार आहेत, आपल्या जीवनातील गरीबी दिवस संपणार आहेत. शनी या काळात आपल्यासाठी अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्यासाठी जीवनातील नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सरकारी कामात आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आत्तापर्यंत आपण प्रयत्न करत आहात त्याचा देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. शनिदेव कर्म फळाचे दाता आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

कारण जर आपले कर्म चांगले असतील तर शनीची कृपा आपल्यावर बरसणार आहे. आता प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार असल्यामुळे त्या काळात प्रयत्नची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. चांगली महिन्यात घेतल्यास चांगले प्रयत्न केल्यास आपल्याला निश्चितपणे फळ प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे वैवाहिक जीवनात वा सामाजिक, राजकीय जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. राजकीय क्षेत्रातून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

सरकारी क्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. आपल्याला जर या वेळेस एखादी आर्थिक गुंतवणूक करायची असेल किंवा जमिनीत वगैरे जमीन खरेदी करायची असेल किंवा एखादे घर, शेती जर आपल्याला घ्यायची असेल तर काळ उत्तम ठरणार आहे. गुंतवणुकी साठी काळ अनुकूल असून या काळात आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला साथ देणार आहे.

संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आता वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. आपल्या अडलेली कामे पूर्ण होतील, आपला अडलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हेच आपले भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रत्येक शनिवारी शनी महाराजांना काळे उदीड किंवा काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *