उद्या दिनांक 13 एप्रिल रोजी गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. देवगुरु राशी परिवर्तन करत असून ते कुंभ राशीतुन निघून जाणार आहेत. गुरुचे होणारे परिवर्तन आपल्या राशिसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता जीवनात प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे.
मागील काळात आपला अडकून बसलेला पैसा या काळात आपल्याला प्राप्त होईल. तसेच जीवनात काही नकारात्मक घडामोडी मागील काळात घडलेल्या आहेत, त्या आता दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, मनुष्याच्या जीवनात काळ वेळ आणि परिस्थिती कधीच एक सारखीच नसते.
बद्दलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळे बदल घडून येत असतात. उद्याच्या बुधवार पासून पुढे येणारा काळ वृषभ राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे आता शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.
त्यामुळे जीवनातील अशुभ आणि नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार आहे. मागील काळात आपल्याला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार, मागील काळ थोडासा नकारात्मक असल्यामुळे या काळात आपल्याला अनेक अपयश आणि अपमान देखील भोगावे लागले असतील. जीवनात अनेक चढ-उताराचा सामना करावा लागला असणार.
पण आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी बदलणार आहे. आपल्या जीवनात वारंवार झालेल्या अपयश आता दूर होणार असून, यश प्राप्तीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता अतिशय उत्तम आणि अनुकूल ठरत आहे. ग्रहनक्षत्रामध्ये होणारे बदल आणि ग्रहांची होणारी परिवर्तने आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. आता उद्यच्या बुधवारपासून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या होणार आहे, कारण
आता ज्या क्षेत्रात आपण काम कराल, ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल, कष्ट कराल, त्या क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात सुद्धा सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद मिटणार असून, शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
आता प्रगतीचे एक नवी दिशा जीवनाला प्राप्त होईल. आता इथून पुढे नशिबाची दार उघडण्यास सुरुवात होणार आहे. अचानक धनप्राप्तीचे योग आपल्या जीवनात येणार आहेत. आता इथून पुढे ज्या क्षेत्रात आपण मन लावून काम करत आहात, त्यात आपल्याला बरोबर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपले नातेसंबंध मधुर बनतील, आपल्या वाणीमध्ये सुधारणा घडून येणार आहे. त्यामुळे लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरणार आहात.
अध्यात्माची आवड सुद्धा या काळात आपल्या निर्माण होऊ शकते. अध्यात्माकडे मनाचा कल वाढणार आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव काहीसा आता दूर होईल. हा काळ आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे घेऊन येणार आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ लाभदायी ठरणार आहे, त्यासोबतच शेतीविषयक देखील हा काळ अनुकूल आहे.
शेती विषय आपण घेतलेले निर्णय हे यशस्वी ठरणार आहेत. शेतीमधून आर्थिक आवक पडण्याचे संकेत आहेत. एखाद्या कामासाठी आपण प्रवास करू शकतो आणि त्यातून देखील आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. फक्त या काळात वाईट लोकांच्या संगतीत पासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.