आयुष्यात चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे सं’केत, वाचा उपयुक्त माहिती.

नमस्कार मित्रांनो, जीवनात सु’ख येण्यापूर्वी स्वामी आपल्याला काही सं’केत देतात त्यामुळे आपल्यावरती आता चांगले दिवस येणार असे कळते. या सं’केतांद्वारे आपल्या सहज लक्षात येते कि आपल्या जीवनात सुख येणार आहे. आपल्या आजच्या लेखात आपण असेच काही संकेत जाणून घेणार आहोत.

जीवनात अशी वेळ कधीना कधी तरी येतेच जेव्हा भगवंत आपल्या नि’स्सीम भक्तीमुळे प्र’सन्न होतात व आपल्याला म’नोवांछित फळही प्रदान करत असतात याचाच अर्थ असा होतो की भगवंतांचा आपल्यावरती व’रदहस्त आहे. आपल्या जीवनातील सर्व त्रा’स दुःख आता भगवंत दूर करणार आहेत. सुख आणि दुःख हे अगदी ऊनसाउली सारखे आहेत जर दुःख जास्त झाले तर सुख मागोमाग येतच. जसे ऋतू येतात आणि जातात त्याचप्रमाणे सुख दुःख येतात जातात. शुभ संकेत कोणते आहेत हे जाणुन घेऊ.

जर आपण देवपूजा करत असताना देवांना वाहिलेले एखादे फुल जर आपल्या दिशेने पडले तर ह्याचा अर्थ असा होतो कि देवांची आपल्यावरती कृपा आहे. तसेच देवपूजा करत असताना अगरबत्तीचा धूप हा देवाच्या दिशेने जाऊ लागला आणि त्यात आपल्याला स्वामींची प्रतिकृती दृष्टीस पडली तर ह्याचा अर्थ आपले काम यशस्वी पार पडणार आहेत. स्वामींचा आपल्यावरती आशीर्वाद आहे.

एखाद्या मांजराने आपल्या घरात जन्म दिला तर हा एक शुभ संकेत आहे. जर आपल्या दारात घडोघडी गाय येत असेल आणि हंबरत असेल तर हा देखील खूप शुभ संकेत असतो या संकेताचा असा अर्थ असतो कि लवकरच आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे.

जर एखादे माकड आपल्या छतावर बसून काही खात असेल आणि खाता खाता त्यातील काही उष्टे तो तसेच टाकून गेला तर याचा अर्थ आपल्या जीवनात भरपूर धनधान्य येणार आहे. यावरून असे समजून घ्यावे कि कुठून ना कुठून आपल्या जीवनात धनाचे संकेत आहेत.

जर आपल्या स्वप्नात आपल्याला आपण जर गोमातेची सेवा करत आहोत आणि आनंदी आहोत असे दिसले तर हा सुद्धा ध’नलाभाचा संकेत आहे. खूप काळ्या मुंग्या एकत्रित पणे एक लाइन मध्ये चालताना दिसल्या तर समजून घ्यावे कि आपल्या ध’नलाभ होणार आहे. जर आपण कपडे बदलत असताना आपल्या खिश्यातुन काही ना’णी पडली तर हा आपल्या घरात धन येण्याचा सं’केत आहे.

डोळे फडकणे हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो स्त्रियांसाठी डावा डोळा फडकणे तर पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ असते. जर आपण सकाळी उठल्या उठल्या जर आरश्यात पहिले आणि आपल्या चेह-यावर ते’ज दिसत असेल तर हा खूप शुभ सं’केत आहे, याचा अर्थ म्हणजे आपल्यावरती चांगली वेळ येणार आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *