नमस्कार मित्रांनो, वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या वास्तुसाठी तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचे असते.
वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय सामंजस्य आणि समृद्ध जीवन जगणारे विज्ञान आहे जे आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते.
वास्तुचा आपल्या जीवनाशी एक विशेष सं बं ध आहे. वास्तु शास्त्रानुसार जर घर योग्य प्रकारे बांधले गेले असेल आणि वास्तुच्या आधारे शुभ वस्तू त्या घरात ठेवल्या गेल्या तर त्या व्यक्तीच्या घरात सकारात्मक उर्जा असते.
घरात क्लेश आणि मतभेदांची परिस्थिती संपते. कुटुंबा तील सदस्य एकमेकांशी एकजुटीने राहतात. घरात आनंदाचे वातावरण तयार होते. वास्तुशास्त्रानुसार घर न बांधल्यास त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कधीही घरात ठेवू नयेत.
या गोष्टी त्यांच्याबरोबर दुर्दैव घेऊन येतात. या वस्तू घरात राहिल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर क ल ह वाढतो. घरात अस्वस्थतेचे वातावरण तयार होते. आपण केलेले काम बिघडू लागते.
भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे घरात काय वस्तू ठेवायला हव्या आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्याला एका लहानश्या वस्तूमुळे अडथळे येतात. लक्षात असू द्या की निर्जीव वस्तूमध्येही आपली एक ऊर्जा असते. चुकूनसुद्धा घरात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत याविषयी जाणून घ्या.
वास्तुशास्त्राच्या मते कपड्यांचा संबंध आपल्या भाग्याशी असतो. चांगले कपडे हे सौभाग्याचे प्रतिक असतात आणि जुने घाणेरडे कपडे दु र्दै वा चे प्रतिक असतात.
असे जुने न धुतलेले, मळकट कपडे घरात ठेवू नये. जर असे जुने जीर्ण कपडे घरात असतील तर त्यांना ताबड तोब बाहेर काढा. फाटलेले जुने कपडे आयुष्यात दु र्दै व आणतात.
जर आपल्या घरात जुने जीर्ण झालेले कुलुप पडलेले असतील तर त्वरित त्यांना घराबाहेर काढा. वास्तुशास्त्रा नुसार जुने जीर्ण झालेले कुलूप घराच्या आत कधीही ठेवू नयेत.
वास्तुशास्त्रात जुने कुलूप अशुभ मानले गेले आहे. त्यांच्या मते, नवीन कुलूप हे सुदैवाचे प्रतिक आहे. तर जुने जीर्ण झालेले कुलूप दु र्दै वा चे प्रतिक आहे.
प्रत्येक घरामध्ये भिंतीवर लावलेले घड्याळ जीवनात मह त्त्वाची भूमिका बजावते. घड्याळ केवळ वेळ सांगण्या चेच काम करत नाही तर चांगला काळ वाढवण्याचे काम ही करते. वास्तु शास्त्रामध्ये घड्याळ आणि समयसूचक वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे. यामुळे जीवनातील शुभता वाढते.
म्हणूनच घरात बंद घड्याळ ठेवू नये हे दु र्दै वा चे प्रतीक आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडथळा आणते. त्याची कामे बिघडू लागतात. वास्तुशास्त्र सांगते की घरात बंद घड्याळ ठेवल्यामुळे व्यक्तीचे नशीबही थांबते.
वास्तुशास्त्रानुसार जुने वृत्तपत्र कधीही घराच्या आत ठेवू नये. वास्तू सांगते की घरात पडलेला कचऱ्याचा ढिग नेहमी घरात नकारात्मक ऊर्जा आणतो.
यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. घरातील लोकांना आर्थिक नु क सा न स ह न करावे लागते. अशा स्थितीत जुन्या वर्तमानपत्रांचा ढिग कधीही घराच्या आत ठेवू नये.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज लाईक करा, शे’यर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.