अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तापासून या 7 राशींचे चमकणार नशीब करोडो त खेळतील या राशी.

या वेळी अक्षय तृतीयेला दोन प्रमुख ग्रह तुमच्या राशींमध्ये आणि दोन ग्रह त्यांच्या उच्च राशींमध्ये उपस्थित राहतील. हा असा योगायोग 50 वर्षांनंतर पुन्हा घडणार आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यासाठी हा संयोग अतिशय शुभ आहे आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

अक्षय तृतीया हा सण दर वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो, या वर्षी अक्षय तृतीया मंगळवार दिनांक 3 मे ला येत आहे, ही तिथी ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानली जाते, तसेच या दिवशी सोने खरेदी करणे खुपचं शुभ मानले जाते. या दिवशी नविन वस्तु खरेदी करण्याबरोबरच दान धर्म करणं सुद्धा शास्त्रानुसार अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे.

त्याच बरोबर या दिवशी केलेले दान हे आपणास अक्षय पुण्यही देते, व कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस किंवा तिथी अतिशय शुभ मानली जाते. विवाहासारखे मंगल कार्ये सुद्धा बिना मुहूर्त पाहता तुम्ही या दिवशी करू शकतात. या शिवाय या दिवशी तुम्ही राशींनुसार दान धर्म सुद्धा करू शकतात. त्याचे सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळते. अक्षय तृतीया ही हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आहे.

3 मे अक्षय तृतीयेच्या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये असेल, सुख आणि वैभव प्रदान करणारा शुक्र मीन राशीमध्ये असेल. शिवाय शनी देव हे स्वतःच्या कुंभ राशीमध्ये विराजमान असणार आहेत. आणि नेहमी शुभ फळ देणारे देवगुरु गुरु बृहस्पती मीन राशीमध्ये विराजमान असतील.

ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी हे 4 मोठे ग्रह अनुकूल स्थितीमध्ये असल्यामुळे या दिवसाचे महत्व वाढले आहे. आणि हा योगायोग मेष राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे.

मेष राशीच्या लोकांनी ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल रंगाच्या कपड्यामध्ये लाडू दान करावेत. त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी कलश भरून जल दान करावे. असे मानले जाते कि असे केल्याने शुक्र दोषाचा प्रभाव कमी होतो आणि पैशाच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल.

अक्षय तृतीयेला मिथुन राशीच्या लोकांनी मुगाची डाळ दान करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी येईल आणि घरात अचानक धनाची आवक चांगली वाढेल. कर्क राशीवर चंद्राचे राज्य आहे अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीचे मोती धारण करावे. त्यामुळे त्यांचा चंद्र मजबूत होईल आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल.

सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे आणि गुळाचे दान करावे त्यामुळे कार्यक्षेत्रात उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमची प्रगती होईल. कन्या राशीच्या लोकांनी धन प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला पाचू हे रत्न धारण करावे आणि माता लक्ष्मीची पूजा करावी यामुळे पैशाची कमतरता राहणार नाही पण पाचू घालण्यापूर्वी योग्य ज्योतिषांचा सल्ला आवश्य घ्यावा.

अक्षय तृतीयेच्या शुभ सणाला तुला राशीच्या लोकंही पांढरे वस्त्र धारण करावे. त्याच बरोबर घरामध्ये पांढऱ्या रंगाच्या देवतेची मूर्ती बसवावी. वृश्चिक राशीच्या लोकांनी ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी प्रव धारण करावा त्याच्या प्रभावाने धन लाभाचे योग बनतील आणि आर्थिक समस्या दूर होतील.

धनु राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी हळदीच्या गाठी पिवळ्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात तसेच पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तिळाचे तेल भांड्यात घेऊन घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. त्याचा त्यांना लाभ होईल.

कुंभ राशीच्या लोकांनी काळे तीळ नारळ आणि लोखंडाचे दान करावे. त्याच बरोबर हा काळ त्यांना अनुकूल असेल. परिस्थिती अनुकूल होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या कपड्यात पिवळी फुले बांधून घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावीत. असे केल्याने सुख समृद्धी मिळेल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *