अन्न तसे मन; म्हणजे नेमके काय? जाणून घ्या अन्नाचा मनावर होणारा परिणाम.

मित्रांनो, काही आज महिलांसाठी विशेष गोष्टी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. घरातील स्त्री ही अशी एक व्यक्ती असते, प्रत्येकाला काय हवं काय नको. हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असते. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला घरातले अशा स्त्रीची गरज पडतच असते.

घरातील प्रत्येक स्त्री ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे अशा स्त्रीला नेहमी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याकडून काही गोष्टी होत असतात त्या गोष्टी करताना किती काळजी घेतली पाहिजे. हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे.

कारण घरातील प्रत्येक व्यक्ती, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण त्या स्त्रीवर अवलंबून असतात. काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजेच. काही आज महिलांसाठी विशेष गोष्टी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत त्यातील सगळ्यात

पहिली गोष्ट म्हणजे, चिडचिड करून स्वयंपाक करू नये. आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस डोक्यामध्ये कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल कोणाबद्दल आपण राग करू नये. त्याचा परिणाम हा आपण बनवत असलेल्या स्वयंपाकावर होत असतो. तसेच किंवा टेन्शन घेऊन आपल्या स्वयंपाक करायचा नाहीये.

त्यानंतर दुसरा आहे, दक्षिण दिशेला तोंड करून स्वयंपाक हा कधीही करायचा नसतो. आपल्या मनामध्ये नको ते वाईट विचार तुम्हाला कधीच करायचं नाही. काय असते, आपण जेव्हा स्वयंपाक करतो. स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार आले, कुठले वाईट विचार काहीतरी येत असतील, चिडचिड होत असे असा विचार करून जर आपण स्वयंपाक केला तर आपले सगळे विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात. घरातील स्त्रीने घरातील महिलेने कधीही चप्पल घालून स्वयंपाक करू नये.

आपण जे जेवन करतो ते घरातील सगळे व्यक्ती खात असतात. तसे केल्याने काय होते? जेव्हा आपण वाईट विचार करून स्वयंपाक करतो तर, त्या मुळे ते निगेटिव्हिटी त्यात उतरत असते. आणि ते सर्वजण खातात. त्यामुळे त्यांना जेवढी एनर्जी जेवढी ऊर्जा मिळायला पाहिजे जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाला पाहिजे तेवढी मिळत नसते.

घरातील व्यक्ती आजारी पडणे, त्यांना पाहिजे त्या गोष्टींमध्ये यश नाही मिळणे अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे घरातील स्त्रीने स्वयंपाक करताना प्रामुख्याने या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळेच स्वयंपाक करताना नेहमी डोक्यात चांगले विचार ठेवा. तुम्ही काही गाणे लावू शकता तुम्ही युट्युब वर सुद्धा गाणे लावू शकतात.

तुमच्या घरात दुसरे काही म्युझिक सिस्टिम असेल त्यावर तुम्ही देवाचे गाणे लावून कुठली तुम्हाला जे आवडत असेल स्वामींचा तारक मंत्र आहे. त्यानंतर अथर्वशीर्ष आहेत. प्रत्येक देवाची आरती असते.अशा प्रकारचे तुम्ही पवित्र गाणी लावून किंवा तुमचे मन जाणे समाधानी होते.

ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळतो. अशी गाणी लावून तुम्ही जर, स्वयंपाक केला तर तुमचे जे मनामध्ये वाईट विचार चालू असतील त्यांचा नायनाट होऊन तुम्ही त्या गाण्याकडे खेचले जाऊ शकता व तुमचे मन प्रसन्न होते.

त्यामुळे त्या जेवनातही चांगले विचार पडतात आणि ते जेवनही खूप चांगले बनत असते. आणि ते जेवण जे खातात त्यांच्या मनात देखील पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर प्रमाणात निर्माण होते. आणि त्या अन्नापासून त्यांना मुबलक प्रमाणात सात्विक ऊर्जा मिळत असते. म्हणून कधीही स्वयंपाक करत असताना कोणत्याही वाईट प्रकारचे विचार आपल्या मनात आणू नये.

जर असे विचार आपण मनात आणून आपले जेवण केले तर, त्याचा परिणाम आपल्या कुटुंबाला होतो. कुटुंबामध्ये आजारपण निर्माण होणे, मोठ्या प्रमाणात वादविवाद होणे, घरातील सुख शांती नाहीसे होणे, पैसे मिळण्याचे मार्ग बंद होणे, कोणत्याही कामात यश न येणे अशी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

म्हणून जेवण करताना महिलांनी काही गोष्टींची काळजीपूर्वक माहिती घेऊनच जेवण करावे. त्याचा फायदा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नक्कीच होईल. त्या महिलेवर घराची सर्व जबाबदारी अवलंबून असते. घराचे सुख वैभव शांती घराचे अवलंबून असते. म्हणून महिलांनी काय जेवण करत असताना काही गोष्टींचा विचार करूनच आपले जेवण बनवावे.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *