आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही जीवनातील वाईट काळ समाप्त होणार आहे. आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून येणार आहे. तर चार राशिच्या जीवनात प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. एप्रिल महिना काही राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत, तर काही राशींना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषानुसार एप्रिल 2022 मध्ये बनत असलेली ग्रहदशा काही राशीसाठी सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार असून काही राखीसाठी अशुभ काळ घेवून येण्याचे संकेत आहेत. या चार राशींचा भाग्यदय करण्याचे संकेत आहे, या काळात या भाग्य चमकणार आहे.
मेष राशी: मेष राशीसाठी एप्रिल महिना फलदायी ठरणार आहे. मंगला, शुक्र, नेपच्यून आणि शनी हे आपल्या राशीसाठी शुभ ठरणार आहे. त्या काळात मानसिक ताण-तणाव वाढू शकतो. परिवारातील मदत आपल्याला प्राप्त होणार नाहीत किंवा नातेवाईकांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा सुद्धा चालणार नाही. या काळात आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
वृषभ राशी: वृषभ राशीसाठी समाधानकारक ठरणार आहे एप्रिल महिना. मंगळ गुरु शुक्र आणि केतू ठेवण्यासाठी शुभ फल देणार आहेत.नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यापार आनंददायी घडामोडी घडून येतील. उद्योग व्यवसायामध्ये चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक व्यवहार जमुन येतील. आर्थिक व्यवहार करताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या काळात मित्रपरिवार यावर विसंबून राहू नका.
मिथुन राशी: मिथुन राशिसाठी लाभदायक ठरणार आहे एप्रिल महिना. गुरु शुक्र हे शुभफळ देणार आहेत. उद्योग-व्यापार होणार आहे. उद्योग व्यवसायातून आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. या काळात आर्थिक प्रगती देखील वाढणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. व्यवसायातून आपल्याला अनेक आर्थिक लाभ होणार आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. नोकरीत आपली प्रतिमा उचलणार आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात मतभेद वाढू शकतात. प्रत्येक कामासाठी या काळात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
कर्क राशी: कर्क राशीसाठी परिस्थिती सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात भाग्याचे विशेष आपल्याला लाभणार आहे. आशीर्वादाने आपल्या जीवनात अनेक तर शुभ घटना घडून येणार आहेत. आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. अनेक दिवसांच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. लोकांना आकर्षित करण्यात यश मिळेल.
सिंह राशी: आपल्या जीवनात कठीण परिस्थिती आता बदलणार आहे. अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीचे नवे क्षेत्र आपल्यासाठी खुले होणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा घडून येण्याची योग आहेत. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ दिसून येईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मनानं आणि प्रसन्न बनेल.
कन्या राशी: मागील अनेक दिवसांपासून आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होईल. आपण केलेल्या योजना साकार बनतील. काम करण्याच्या दिसून येणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त होणार असून मित्र परिवाराचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.
तूळ राशी : व्यवसाय प्रगतीपथावर येईल. उद्योग उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. पारिवारिक समस्या आता समाप्त होणार आहेत. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. हा काळ आपल्या साठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. सुख समाधान आणि शांतीमध्ये वाढ होईल.
वृश्चिक राशि : या काळात नशीब आपल्याला भरपूर साथ देणारा नशिबाची साथ आणि महादेवाचा आशीर्वाद पाठीशी राहणार असल्यामुळे मानसिक ताणतणावा पासून मुक्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक भारतातील उद्योग व्यवसाय बरोबर येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत.
मीन राशी: मीन राशींसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. मानसिक सुख-शांतीमध्ये वाढ होईल. या काळात अविवाहीत तरूणींच्या जीवनात विवाहाचे योग येणार आहेत. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. घरात एखादे मंगल कार्य करू शकते. अनपेक्षित धनलाभ याचे संकेत आहेत.
मकर राशी: बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार असून, नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा सुद्धा चालणार नाही. या काळात आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.
कुंभ राशी: या काळात अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. नोकरीत आपली प्रतिमा उचलणार आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात मतभेद वाढू शकतात. प्रत्येक कामासाठी या काळात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.