आर्य चाणक्य म्हणतात की, जर यश मिळवायचे असेल तर बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरातील या गोष्टींबाबत कल्पनासुद्धा देऊ नका..!!

मित्रांनो आपल्याला जर यश मिळवायचे असेल तेव्हा जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचे असेल तर या गोष्टी कधीही कुणाला सांगू नका, कारण त्यामुळे समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कमी होते. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत त्या गुप्त गोष्टी ज्या आपल्याला इतर कोणत्याही व्यक्तीला सांगायचं नाहीत. यशस्वी होण्यासाठी व घरात पैसा येण्यासाठी आपण दिवस-रात्र कष्ट करत असतो व पैसा एकत्र करत असतो.

पण तरीही अनेकांना त्यांच्या कष्टाचे चीज होत कारण आपल्या घरातील स्त्रिया ज्यावेळी इतर स्त्रियांबरोबर गप्पा मारत बसलेले असतात त्यावेळी बोलण्याच्या नादात त्या घरातील अशा काही गुपित गोष्टी इतरांना सांगतात की ज्यामुळे त्याचा त्रास आपल्यालाच नंतर भोगावा लागतो. आर्य चाणक्य म्हणतात की आपण बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरातील या गोष्टींबाबत कल्पनासुद्धा देऊ नये.

आर्य चाणक्य आपल्याला सांगतात की कोणी कितीही विचारलं तरी आपण आपल्या पत्नीचे चरित्र कसे आहे हे इतर कोणत्याही व्यक्तीला सांगायचे नाही. मित्रांनो या पूर्ण जगतात आपल्या जवळची व्यक्ती असते ती म्हणजे आपली पत्नी किंवा पती. त्यामुळे पती-पत्नी यांच्यात झालेले वाद-विवाद, कोणत्याही सिक्रेट गोष्टी आपण इतरांना सांगितले नाही पाहिजे. अगदी तुमच्या जवळची व्यक्ती किंवा मित्र-मैत्रीण जरी असेल तरी त्यांना या गोष्ट सांगायची नाही.

अनेकदा समाजामध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी आपला अपमान होत असतो पण हा झालेला अपमान आपण कोणालाही सांगायचा नाही, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचा अपमान झाला आहे असे सांगतात तेव्हा ही बातमी समाजामध्ये पटकन वाऱ्यासारखी पसरते, व तुमची समाजातील प्रतिष्ठा आणखीन कमी होते त्यामुळे आपला झालेला अपमान कधीही कोणालाही सांगू नये.

मित्रांनो आपल्या घरात घडणाऱ्या आर्थिक नुकसानी बद्दल कधीही बाहेरच्या व्यक्ती समोर बोलून दाखवायचे नाही किंवा आपल्या व्यवसाय मध्ये किंवा नोकरी मध्ये होणाऱ्या नुकसान ना बद्दल कुणालाही सांगू नये. अगदी जवळचा मित्र किंवा नातेवाईक जरी असला तरी त्यांना ही गोष्ट सांगू . तसेच फार घरांमध्ये होणाऱ्या वाद-विवाद याबद्दल ही बाहेर कोणाला सांगू नका.

आपल्या घरात होणाऱ्या आर्थिक नुकसानीबद्दल किंवा व्यवसाय मध्ये होणाऱ्या तोट्या बद्दल जर आपण इतर व्यक्तींना माहिती दिली तर अशामुळे माणसे आपल्यापासून दूर होण्यास सुरुवात होते आणि लोकं तुम्हाला या संकटातून दूर न काढता तुम्हाला अजून कसा त्रास देता येईल याचा विचार करतात. आणि त्यामुळेच आपलं आर्थिक नुकसान आपण कोणालाही सांगायची नाही. त्याच बरोबर आपल्या हिशोबाची वही किंवा नोंदी कोणालाही दाखवायच्या नाहीत.

ज्याप्रमाणे आर्थिक नुकसान आहे त्याचप्रमाणे आपल्या मनातील दुःख किंवा आपल्या बरोबर घटले घडलेल्या दुःखद घटना ही आपल्याला इतरांना सांगायच्या नाहीत कारण त्यामुळे लोक आपल्याला आणखी दुःख कसे मिळेल याचा विचार आणि प्रयत्न करतात. आणि ठिकाणी आपल्याला असे वाचायला मिळते की दुःख शेअर केल्याने कमी होतं परंतु आताच्या जमान्यात तसे होत नाही नाही कारण आपण एखाद्याला दुःख सांगितल्यावर ती व्यक्ती ते दुःख दुसऱ्या व्यक्तीला सांगते आणि त्यांच्याकडून त्याची निंदा उडवली जाते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *