विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून नोकरी करणाऱ्या महिलेला प्राण गमवावा लागल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे.पत्नी दिवस-रात्र कधीही ड्युटीवर जाते.यामागे काहीतरी वाईट कारण असू शकेल,अशी शंका पतीच्या मनात वारंवार डोकावत होती.याच विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीची नि-र्घृ-ण ह-त्-या केली.
बडवाणी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ही महिला काम करत होती. हॉस्पिटलच्या कामानिमित्त तिला अधूनमधून शहराबाहेरही जावे लागायचे. तिच्या याच शेड्युलवरून पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली होती.हा संशय अखेर पत्नीच्या जीवावर बेतला.पतीने कु-ऱ्हा-डी-ने मानेवर वा-र करून तिची ह-त्-या केली.या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.उपलब्ध पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीला अ-ट-क केली आहे.आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत आणखी कुठल्या कारणावरून वाद व्हायचे का?
तसेच या प्रकरणात गु-न्-ह्यासाठी आणखी कोणी मदत केली आहे का?याचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरु आहे.देवेंद्र असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहेआरोपी देवेंद्रची पत्नी लिना ही एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती.तिच्या कामाची वेळ नेहमी बदलत असायची.
याच शेड्युलवरून देवेंद्रचे लीनासोबत वारंवार भांडण व्हायचे. लीना अनेकदा नाईट शिफ्टच्या ड्युटीला जायची. तसेच अधूनमधून शहराबाहेर जायला लागायचे.यावरून देवेंद्र हा लीनाच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा. लिना ही त्याच्या दाव्याचे वारंवार खंडन करायची.
मात्र देवेंद्रला तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे पत्नीला काहीही करून जी-वे मा-रा-य-चे असा प्लान देवेंद्रने केला. अखेर शनिवारी मध्यरात्री पत्नीच्या मानेवर कु-ऱ्हा-डीने वा-र करून तिला आपल्या आयुष्यातून कायमचे दूर केले.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद