खूपच च’मत्कारिक उपाय, घड्याळ्याच्या मागे लिहा हे दोन शब्द, भाग्य चमकेल.!!

मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले घड्याळ संबंधित व नियम पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी घड्याळा संबंधितच एक उपाय देखील आज आपण पाहणार आहोत.

आपल्या घरातील भिंतीवर असणाऱ्या घड्याळ्यात संबंधित आपल्याला नियम व सूचना शास्त्रामध्ये दिले गेले आहेत. आपल्या घरामध्ये आपण जे घड्याळ लावत असतो ती नेहमी स्वच्छ व नीटनेटके असावे त्याच बरोबर आपल्या घरामध्ये जे घड्याळ आपण लावतो कधीही बंद पडलेले किंवा खराब झालेले नसावे जर तुमच्या घरांमधील घड्याळ बंद पडलेले किंवा खराब झालेले असेल तर ते लगेच दुरुस्त करून किंवा सुरू करून घ्या.

त्याच बरोबर आपल्या घरातील घड्याळ हे कधीही पुढे किंवा मागे लावू नये, ते नेहमी अचूक वेळ दर्शवणारे असावे. मित्रांनो एक वेळेस घड्याळाची वेळ ही पुढे असावी परंतु घड्याळाची वेळ कधीही मागे असू नये. आपल्यातील बरेच जण एकमेकांना शुभकार्याच्या वेळी किंवा लग्नाचे वेळी घड्याळ भेट म्हणून देत असतात परंतु वास्तुशास्त्रानुसार घड्याळ एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून देणे अशुभ मानले जाते.

जी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला घड्याळ भेट म्हणून देत असते व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येत असतात आणि जी व्यक्ती घड्याळ भेट म्हणून घेते त्या व्यक्तीचे नाते संबंध खराब होण्यास सुरुवात होते म्हणून शक्यतो कधीही घड्याळ भेटवस्तू म्हणून देऊ नये किंवा घेऊ येणे. आता आपण पाहू या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला घड्याळ संबंधित प्रभावी उपाय. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही.

त्याचप्रमाणे हा उपाय आपण अगदी घरच्या घरी करू शकतो चला तर मग पाहूया कोणता आहे हा आपल्या घरातील गरिबी दूर करणारा आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा घड्याळा संबंधित हा प्रभावी उपाय. मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वप्रथम आपल्याला एक कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यावर बांगडीच्या आकाराचा छोटासा गोल पेनाच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या गोला मध्ये आपल्याला आपली जी इच्छा आहे ती इच्छा लिहायचे आहे.

जर तुमची इच्छा असेल की माझ्याकडे खूप पैसा यावा तर ते गोला मध्ये असे लिहा की माझ्याकडे खूप पैसा आहे. मित्रांनो ह्या गोला मध्ये आपली इच्छा पूर्ण झाले आहे असे समजून ती इच्छा त्या गोला मध्ये लिहायचे आहे. कोऱ्या कागदा वर छोटासा वर्तुळ काढून त्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे लिहून तो कागद आपल्याला उत्तर दिशेच्या भिंतीवर चिटकवायचे आहे आणि मग त्यावर घड्याळ लावायची आहे.

त्याचप्रमाणे जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर तुम्ही कागदावर तुम्हाला धनलाभ झालेला आहे अशा पद्धतीचे वाक्य लिहून तो कागद पूर्व दिशेच्या भिंतीवर लावायचा आहे आणि मग त्यावर घड्याळ लावायच आहे. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो तुमची एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो कागद काढून वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहे आणि त्यानंतर तुमची दुसरी जी काही इच्छा असेल ती लिहून पुन्हा तो कागद भिंतीवर चिटकवायचा आहे. अशा पद्धतीने घड्याळा संबंधीचा हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर त्याचा नक्की फायदा तुम्हाला होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *