चाणक्य नीती: कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नी कडून या तीन गोष्टी मागण्यास कधीही संकोच करु नये..!

चाणक्य नीतीच्या मते, काही लोक असे असतात जे विनाकारण प्रत्येक गोष्टीत घाबरत असतात आणि अशा परिस्थितीत त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. आचार्य चाणक्य म्हणतात की, आपण या तीन गोष्टींबद्दल कधीही मनात संकोच ठेवू नये. त्या तीन गोष्टी काय आहेत हे जाणून घेऊया..

असे म्हटले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्यांनी आपल्या आयुष्यात बनवलेल्या धोरणांचे पालन करतो, त्याला कधीही कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागत नाही. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये स्त्री-पुरुष संबंधाबद्दल बरेच काही सांगितले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, या तीन गोष्टी करायला कधीही घाबरू नये. अन्यथा जीवनातील काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार नाही.

पुरुषाची पहिली भीती अशी आहे की त्याने कोणत्याही मुलीला आपले प्रे’म व्यक्त करताना लाजू नये. जर ती खरोखर तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्हीही तिच्यावर प्रेम करता तर तुम्ही तिला लगेच सांगा, अन्यथा खूप उशीर होऊ शकतो. तुमची ही भीती तुमचे प्रेम दूर करू शकते. तसेच, लग्नानंतर म’धुचंद्राची सर्वांनाच ओढ असते आणि म’धुचंद्र त्या नवीन जोडप्यातील दुरावा दूर करण्यासाठी खुप महत्त्वाची भुमिका बजावत असते. या दरम्यान माणसाने कधीही लाजू नये.

जर तुम्ही म’धुचंद्राच्या रात्री तुमच्या जोडीदारासमोर लाजत असाल तर तुमच्या नात्यात हवा तो गोडवा निर्माण होणार नाही. म्हणूनच तुमच्या पत्नीकडून प्रेम मागण्यासाठी तुम्हाला कधीही लाज वाटू नये, जर तुम्हाला प्रेम मागण्यास किंवा घेण्यास लाज वाटत असेल तर तुमचे नाते बिघडू शकते. म्हणूनच म’धुचंद्राच्या वेळी लाजू नये कारण तुमची पत्नी तुमच्याबद्दल चुकीचा अर्थ काढू शकते. तसेच कोणीही दुसऱ्या विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडू नये. अन्यथा, हे आपल्याला कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकारचे नुकसान करू शकते.

आचार्य चाणक्य यांच्या मते आपले दु:ख कधीही कोणालाही सांगू नये. ते स्वत:पर्यंत मर्यादित ठेवणे उत्तम असते. दुःख आणि वेदनांची चर्चा केल्याने ते अधिक वाढतं. ऐकणारा व्यक्ती समोर तर आपल्याला सहानुभूती दर्शवितो, परंतु तुमच्या मागे ते आपली चेष्टा करतात किंवा तुमच्या परिस्थितीचं मूल्यांकन त्याच्या दृष्टीकोनातून करतात. जरी तुम्ही आतून कमकुवत असाल, परंतु तुमच्याबद्दल इतर कोणालाही याची जाणीव करुन देऊ नका.

अशा परिस्थितीत, एक स्त्रीचा नेहमीच तुमच्यावर पूर्ण विश्वास असतो की, तुम्ही नक्कीच कोणत्याही परिस्थितीत तिचे रक्षण कराल. जर तुम्ही तिच्या समोर अस्वस्थ झालात, तर त्या स्त्रीचे मनोबल तुटेल आणि तुम्हाला पेच सहन करावा लागेल. कारण एका स्त्रीच्या दृष्टीने तिचा पुरुष तिचा नायक असतो आणि जर तिचा नायक घाबरत असेल, तर ती स्त्री त्याला कमजोर मानेल आणि ती स्त्री तुमचा कधीच आदर करणार नाही.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, आपण दुःख, गरिबी आणि कोणत्याही कठोर परीक्षेला अजिबात घाबरू नये.

कारण आपल्याला या गोष्टींची किंवा आपल्या वाईट परिस्थितीची जितकी जास्त भीती वाटते तितके आपले नुकसान होते. म्हणूनच अशा परिस्थितीत आपण या गोष्टींचा खंबीरपणे सामना केला पाहिजे आणि आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *