चेहऱ्याला साबणा ऐवजी लावा बेसन, होतील हे 10 चमत्कारी फायदे, जाणून घ्या.

चनाडाळीपासून तयार करण्यात येत असलेले बेसनपीठ विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. यामुळे या पीठाला बाजारात खुप मोठी मागणी असते. घरोघरी वापरले जाणारे बेसनपीठ हे आरोग्यासाठी चांगले असते. सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा लाभदायक आहे.

अनेक लोक चेहरा साबणाऐवजी बेसनने स्वच्छ करतात. साबणात विविध प्रकारचे केमिकल्स असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो. मात्र, बेसन नैसर्गिक असल्याने त्याचे आपल्याला फायदेच होतात. सौंदर्यवृद्धीसाठी बेसनचा वापर कसा करावा याविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे – सुरक्षित आणि नैसर्गिक साबण शंभर टक्के शुध्द असण्याची गॅरंटी नसते. परंतु बेसन साबणापेक्षा जास्त शुध्द असते. यामध्ये केमिकल्स नसल्याने कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत.

पिंपल्स – नियमित बेसनाने चेहरा धुतल्यास पिंपल्स हळुहळु कमी होतात आणि चेहरा स्वच्छ होतो.

डाग जातात – यामधील ब्लीचिंग तत्त्व त्वचेवरील डाग घालवते. यांमुळे साबणाऐवजी बेसनने चेहरा धुवा.

ब्लॅकहेड्स (काळे डाग) – नाकावर जर खुप ब्लॅकहेड्स असतील तर बेसन हा एक छान उपाय आहे.

टाइट पोर्स (त्वचेवरील छिद्रे) – मोठे पोर्स (छिद्रे) खुप खराब दिसतात. हे कमी करण्यासाठी नेहमी बेसन लावल्यास काही दिवसातच फायदा दिसू येतो.

तेलकटपणा – साबण लावल्याने तेलकट चेहरा स्वच्छ होतो. पण ओल सुद्धा गायब होतो. बेसन लावल्याने असे होत नाही.

मुलायम त्वचा – बेसन पावडर लावल्याने त्वचा मूलायम होते. प्रत्येक वेळी साबण लावल्यास चेहरा कोरडा पडतो.

टॅनिंग दूर होते – साबणऐवजी बेसनने धुतल्याने चेहरा उजळतो. टॅनिंग दूर आणि चमक येते.

डेड स्किन – बेसनची पेस्ट लावुन थोडावेळा स्क्रब केल्याने डेड स्कीन स्वच्छ होईल.

रंग उजळतो – बेसन मध्ये नैसर्गिक ब्लिचिंग चे गुण असतात म्हणून रंग उजळतो.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *